• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, May 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

मुरुम: जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर तलवार-पट्ट्याने जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी

admin by admin
August 27, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
0
SHARES
131
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

मुरुम: उमरगा तालुक्यातील मुरुम येथे जुन्या वादाच्या कारणावरून एका २४ वर्षीय तरुणावर हॉटेलमध्ये घुसून तलवार आणि पट्ट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी (दि. २५ ऑगस्ट) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी दोघांविरोधात मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संकेत चंद्रशेखर स्वामी (वय २४, रा. येणेगुर, ता. उमरगा) असे जखमी तरुणाचे नाव असून, त्यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत स्वामी हे मुरुम मोड येथील गोविंद कोंगळे यांच्या हॉटेलमध्ये असताना आरोपी शंकर नागेश धामशेट्टी (रा. येणेगुर) आणि अंकुश फुलचंद जमादार (रा. नळवाडी) तिथे आले.

आरोपींनी मागील भांडणाचा राग मनात धरून संकेत यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी कमरेला असलेली तलवार आणि पट्टा काढून संकेत यांच्यावर हल्ला चढवला, ज्यात ते गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर संकेत स्वामी यांनी २६ ऑगस्ट रोजी मुरुम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शंकर धामशेट्टी आणि अंकुश जमादार यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. मुरुम पोलीस दोन्ही आरोपींचा शोध घेत असून, प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

कळंब: “दारू प्यायला पैसे दे, नाहीतर…”, ४५ वर्षीय व्यक्तीचा गमजाने गळा आवळून खुनाचा प्रयत्न; १० हजारही लुटले

Next Post

कळंब: शेतातून जाण्याच्या वादातून दोन गटात काठ्यांनी मारामारी; महिलेसह ५ जणांवर गुन्हा

Next Post
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

कळंब: शेतातून जाण्याच्या वादातून दोन गटात काठ्यांनी मारामारी; महिलेसह ५ जणांवर गुन्हा

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

सासूकडून २० लाख आणण्यासाठी तरुणाचे भरदिवसा अपहरण; चाकूसह टॉमीने बेदम मारहाण, कळंबमध्ये तिघांवर गुन्हा दाखल

May 12, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

पार्डी फाट्यावर दारूच्या नशेत रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत दहशत; पुण्यातील तरुणावर वाशी पोलिसांत गुन्हा दाखल

May 12, 2026
कळंब : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गरोदर करणाऱ्या नराधमास २० वर्षांची सक्तमजुरी

कळंब : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गरोदर करणाऱ्या नराधमास २० वर्षांची सक्तमजुरी

May 12, 2026
आरोग्य विभागाचा सर्वात मोठा ‘सर्जिकल स्ट्राईक’; संवर्ग बदलून नियुक्ती मिळवणाऱ्या डॉक्टरांना दणका

आरोग्य विभागाचा सर्वात मोठा ‘सर्जिकल स्ट्राईक’; संवर्ग बदलून नियुक्ती मिळवणाऱ्या डॉक्टरांना दणका

May 12, 2026
कळंब तहसीलदारांच्या वाहन चालकांने साहेबाच्या नावावर आठ हजार लाच घेतली

स्पा सेंटर सुरू ठेवण्यासाठी ३६ हजारांची लाच घेताना कळंबचा पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात; दुसरा फरार

May 12, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group