• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नळदुर्ग पोलीस दबावाखाली? गुन्हा दाखल होताच मौलवी मुंबईला फरार, अटकेऐवजी जामिनासाठी मदत होणार?

admin by admin
August 6, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
नळदुर्गमध्ये विकृतीचा कळस! धार्मिक शिक्षण देणाऱ्या मौलवीकडूनच बसस्थानकात अश्लील चाळे
0
SHARES
1.7k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

 नळदुर्ग : नळदुर्ग बसस्थानकातील लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर उठलेले वादळ अधिकच गडद झाले आहे. गुन्हा दाखल व्हायला तीन दिवसांची संशयास्पद दिरंगाई झाल्यानंतर, एफआयआर नोंद होताच आरोपी मौलवी कासीम इनामदार हा मुंबईला फरार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घडामोडीमुळे, नळदुर्ग पोलीस आरोपीला अटक करणार की त्याला अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी मोकळे रान देत आहेत, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

तीन दिवसांच्या दिरंगाईचे गूढ काय?

ही लाजिरवाणी घटना २ ऑगस्ट रोजी घडली. मात्र, पोलिसांनी यावर गुन्हा दाखल करण्यासाठी ५ ऑगस्टपर्यंत  म्हणजे तब्बल तीन दिवसांचा वेळ घेतला. या तीन दिवसांच्या काळात आरोपी शहरात मोकाट फिरत होता. गुन्हा दाखल होताच तो मुंबईला पसार झाल्याने, ही दिरंगाई आरोपीला पळून जाण्याची संधी देण्यासाठीच होती का, असा थेट आरोप आता केला जात आहे.

या प्रकरणात आधीच पोलिसांनी पोक्सोसारखे कठोर कलम न लावता, केवळ सार्वजनिक उपद्रवाच्या सौम्य कलमांखाली  गुन्हा नोंदवून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यातच या संवेदनशील प्रकरणाचा तपास कॉन्स्टेबलकडे सोपवून पोलिसांनी आपली अनास्था दाखवून दिली होती. आता आरोपी फरार झाल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

अटकेचे नाटक की जामिनाला अभयदान?

आरोपी मुंबईत असल्याची माहिती मिळूनही नळदुर्ग पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे जनमानसात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलीस आरोपीला अटक करण्यासाठी मुंबईला पथक पाठवणार का, की हे सर्व केवळ अटकेचे नाटक असून आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी पडद्याआड मदत केली जात आहे? या प्रकरणाचा तपास आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देऊन, नळदुर्ग पोलिसांच्या भूमिकेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Previous Post

नळदुर्ग पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह! मौलवीला वाचवण्यासाठी POCSO डावलला? तपास कॉन्स्टेबलच्या हाती

Next Post

येडशी येथे कला केंद्र चालकास मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

येडशी येथे कला केंद्र चालकास मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

धाराशिव : नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील सुनावणी 4 ऑगस्टला

धाराशिव : नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील सुनावणी 4 ऑगस्टला

July 21, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूरमध्ये कारची काच फोडून दीड लाखांची रोकड लंपास

July 20, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील 203 नवीन वर्गखोल्यांसाठी 22.19 कोटींचा निधी मंजूर

July 20, 2026
सात वर्षे खासदार झोपले होते का? आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या खासदारांच्या अब्रूचे धिंडवडे

सात वर्षे खासदार झोपले होते का? आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या खासदारांच्या अब्रूचे धिंडवडे

July 19, 2026
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

एसबीआय (SBI) बँक खात्याचा वापर करून सायबर दरोडा!

July 19, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!