• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, August 25, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

पोलीस असल्याची बतावणी करुन तोतयागिरी

सोलापूरच्या दोन भामट्याना नळदुर्गमध्ये अटक

admin by admin
June 13, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग : पोलीस असल्याची बतावणी करुन तोतयागिरी करणाऱ्या सोलापूरच्या दोन भामट्याना नळदुर्ग पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी नामे-जुनेद हबीबोकद्दीन चंदा, रा. सोलापूर, मुनिर रियाज रंगरेज रा. कुंभारी ता. दक्षिण सोलापूर जि. सोलापूर यांनी दि. 12.06.2024 रोजी 04.30 वा. सु. नळदुर्ग शिवारातील शेत गट नं 59/2 येथे फिर्यादी नामे- रहीम इस्माईल सय्यद, वय 54 वर्षे, र. अक्कलकोट रोड नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी आम्ही पोलीस आहे असे खोटे सांगून तुझ्या भाच्याने मुनिर रंगरेज यांच्या भाचीला सोलापूर मध्ये रमजान महिन्यात छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल आहे असे खोटे बोलून गुन्हा मिटवून घेणेसाठी 50,000₹ ची मागणी केली. व ते नाही दिल्यास फिर्यादीचा भाच्चा नवाज सय्यद यास घेवून जाण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रहीम सय्यद यांनी दि. 12.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 385, 170, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

हाणामारीचे दोन गुन्हे दाखल

येरमाळा : आरोपी नामे-पांडुरंग चंद्रसेन माने, अनिता पांडुरंग माने दोघे रा शिंगोली ता. कळंब जि. धाराशिव, दत्तात्रय धर्मराज बाराते, रा. बारातेवाडी ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.09.6.2024 रोजी 10.30 वा. सु. शिंगोली येथे शेतात फिर्यादी नामे-बालाजी चंद्रसेन माने, वय 44 वर्षे, रा. शिंगोली ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कुऱ्हाड, लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बालाजी माने यांनी दि. 12.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर : आरोपी नामे-गणेश नागनाथ सगट, रा. तिर्थ बु. ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 12.06.2024 रोजी 19.00 वा. सु. तिर्थ बु येथे फिर्यादी नामे- विकास विलास कांबळे, वय 40 वर्षे, रा. तिर्थ बु ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे आई यांना हा शिवीगाळ करत असताना फिर्यादी हे आरोपीस विचारण्यास गेले असता नमुद आरोपीने शिवीगाळ करुन बतईने व दगडाने हातावर मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विकास कांबळे यांनी दि. 12.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देणाऱ्यावर गुन्हा दाखल

Next Post

धाराशिव : गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतुक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव : गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतुक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

August 24, 2026
तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

August 23, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल

August 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

परंडा : जुन्या पैशांच्या वादातून मंडई पेठेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या, पाईपने दहशत माजवत दुकाने पाडली बंद

August 23, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

तुळजापूर : माळुंब्रा फाट्याजवळ सोलापूरच्या तरुणाचा खून; अनैतिक संबंधांच्या संशयातून कृत्य

August 23, 2026

Recent Posts

  • तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!
  • तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!
  • उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल
  • परंडा : जुन्या पैशांच्या वादातून मंडई पेठेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या, पाईपने दहशत माजवत दुकाने पाडली बंद
  • तुळजापूर : माळुंब्रा फाट्याजवळ सोलापूरच्या तरुणाचा खून; अनैतिक संबंधांच्या संशयातून कृत्य
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!