येरमाळा : आरोपी नामे-1) महेश हरिशचंद्र भेंडेकर, वय 24 वर्षे, रा. बक्कतपुर ता. शेवगाव जि अहमदनगर यांनी दि.10.06.2024 रोजी 15.30 वा.सु. भुम येरमाळा धाराशिव जाणारे एनएच 52 रोडवर वडगाव ज पाटीजवळ बोलेरो पिकअप क्र एमएच 45 टी 3893 वाहनात 4 जर्सी गाय व एक मयत जर्शी गाय व 60 गोवमांस जनावरे अंदाजे 1, 62, 000 ₹ किंमतीचे जनावरे बांधून त्यांना पुरेसी हालचाल करता येणार नाही अशा रितीने छळ करुन त्यांची वाहतुक करताना येरमाळा पो. ठाणेच्या पथकास मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द भा.दं.वि.सं. 429 सह प्रणी संरक्षण अधिनियम कलम 5,5(सी), 9,9(अ), 9(बी) , 11 मोवाका कलम 66(1)/192 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी : आरोपी नामे-1) ईस्माईल दगडु शेख, वय 46 वर्षे, रा. वडजी भादा ता. औसा जि. लातुर यांनी दि.10.06.2024 रोजी 22.50 वा.सु. पार्डी फाटा येथे पार्डी शिवारा रोडवर बोलेरो पिकअप क्र एमएच 24 एयु 7369 वाहनात 3 बैल एकुण 60,000 ₹ किंमतीचे बांधून त्यांना पुरेसी हालचाल करता येणार नाही अशा रितीने छळ करुन त्यांची वाहतुक करताना वाशी पो. ठाणेच्या पथकास मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द प्रणी संरक्षण अधिनियम कलम 5(अ), 5(ब),11 प्राण्यांना निर्दयपणे वागणूक कायदा कलम 11 (1), 11(1) (ए), 11(1)(एफ), 11(1) (एच), 11(1) (आय) मोवाका कलम 47, 54, 56 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.