• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, February 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुरोरीत ट्रॅक्टरने धडक दिल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू

admin by admin
May 22, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
358
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा : मयत नामे- किर्तन बालाजी भोसले, वय 16 वर्षे रा. भोसले वस्ती तुरोरी ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.11.04.2024 रोजी 22.30 वा. सु. मुळज शिवारातील उमरगा ते तुरोरी रोडवर हत्तीनाल्याजवळ रोडलगत उभा होता . दरम्यान ट्रॅक्टर क्र एमएच 24 ए.एस 4798 चा चालकाने आरोपी नामे- पृथ्वीराज रघुनाथ चाटे, रा. हाडोळी ता. अहमदपुर जि. लातुर यांनी त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर हा हायगई व निष्काळजीपणे चालवून किर्तन भोसले यांना धडक दिली. या अपघातात किर्तन भोसले हे गंभीर जखमी होवून मयत झाला . याप्रकरणी फिर्यादी नामे-नंदकुमार भास्कर जाधव, वय 50 वर्षे, रा. तुरोरी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.21.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ), सह 184 मोवका अन्वये पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

मद्यपी चालकावर गुन्हा दाखल

येरमाळा : आरोपी नामे-1) अनिल वसुदेव मुंजाळ, वय 40 वर्षे, रा. झिन्नर ता. वाशी जि. धाराशिव हे दि.21.05.2024 रोजी 16.30 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल एमएच 14 बी.एच. 0618 ही पोलीस ठाणे येरमाळा बार्शी रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण : आरोपी नामे-1) बन्सी गोविंद जाधवर, रा. ताडगाव ता. कळंब जि. धाराशिव हे दि.21.05.2024 रोजी 18.00 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल एमएच 25 बीबी 5643 ही शिराढोण पोलीस ठाणे चौकामध्ये मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द शिराढोण पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे

उमरगा : आरोपी नामे-1) गणेश काशीनाथ शामगिरे, वय 35 वर्षे, रा. चिंचोली (ज) ता. उमरगा जि. धाराशिव, 2) खंडु यादव खटके, वय 42 वर्षे, रा.कोरेगाव ता. उमरगा जि. धाराशिव हे दोघे दि.20.05.2024 रोजी 23.00 ते 23.30 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे मोटरसायकल एमएच 25 एए 0298, मोटरसायकल क्र एमएच 25 जे 5011 ही हॉटेल सानाई टी पॉईन्ट येथे हैद्राबाद ते सोलापूर रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द उमरगा पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

Previous Post

लोहाऱ्यात पाणी भरण्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी , सहा जखमी

Next Post

गुटख्याची तस्करी करणारे बीडचे मुख्य म्होरके नामानिराळे…

Next Post
गुटख्याची तस्करी करणारे बीडचे मुख्य म्होरके नामानिराळे…

गुटख्याची तस्करी करणारे बीडचे मुख्य म्होरके नामानिराळे...

ताज्या बातम्या

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: ‘तुमच्यामुळे कंपनीचे नुकसान होते’ म्हणत सुरक्षा रक्षकाला १२ जणांकडून जबर मारहाण; मेंढा शिवारातील घटना

February 2, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: आर्थिक व्यवहारातून तरुणाला खोऱ्याच्या दांड्याने बेदम मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 2, 2026
धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी केवळ २१ टक्के

‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट नाही, खर्च मात्र तिप्पट झाला’; कैलास पाटलांची अर्थसंकल्पावर सडकून टीका

February 1, 2026
भूम – परंड्यात राणा पाटलांचे ‘पॉलिटिक्स’; युतीधर्म बासनात गुंडाळून तानाजी सावंतांचा ‘गेम’ करण्याची तयारी!

धाराशिव जिल्हा परिषद: “घराणेशाहीच्या स्वप्नावर पाणी फेरल्याशिवाय राहणार नाही”

February 1, 2026
लोहारा तालुक्यात प्रचाराचा धुरळा! खासदार ओमराजे व आमदार स्वामींच्या झंझावाती सभा

लोहारा तालुक्यात प्रचाराचा धुरळा! खासदार ओमराजे व आमदार स्वामींच्या झंझावाती सभा

February 1, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group