• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, June 6, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

फडणवीस सरकारवर ओमराजेंचा घणाघात! विकास कामांवर स्थगितीवरून फेसबुक पोस्टद्वारे थेट टीका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जुना व्हिडीओ अपलोड

admin by admin
April 3, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
फडणवीस सरकारवर ओमराजेंचा घणाघात! विकास कामांवर स्थगितीवरून फेसबुक पोस्टद्वारे थेट टीका
0
SHARES
1.5k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – जिल्ह्यातील २५० कोटींपेक्षा अधिक विकासकामांना स्थगिती मिळाल्यानंतर, शिवसेना (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फेसबुक पोस्टद्वारे हल्ला चढवला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी मुख्यमंत्र्यांचा फोटोही पोस्टमध्ये जोडत सरकारच्या ‘दुहेरी भूमिकेवर’ सवाल उपस्थित केला आहे.


“स्थगिती कुणाच्या सांगण्यावरून?” – ओमराजेंचा थेट सवाल

फेसबुक पोस्टमध्ये ओमराजेंनी लिहिलं आहे:

“विकास कामांना स्थगिती.. कोणाच्या सांगण्यावरून? मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांच्या!”

ते पुढे म्हणतात –

“धाराशिव जिल्ह्याचा भरभरून विकास होणार, कायापालट होणार, अशा वल्गना सातत्याने केल्या गेल्या. निवडणुकीच्या काळात घोषणांचा पाऊस पडला. पण वास्तवात काय? काहीच नाही!”


फडणवीस सरकारवर ‘दात वेगळे’ टोला

“एकीकडे सभागृहात म्हणायचं ‘मी काही उद्धव ठाकरे नाही, जो कामांना स्थगिती देईन’, आणि दुसरीकडे धाराशिवमधील २५० कोटींच्या कामांना स्थगिती द्यायची – हे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत!”


तीन वर्षांपासून कामं रखडलीच आहेत!

ओमराजे यांनी आठवण करून दिली की, शिंदे सरकार सत्तेवर आल्यानंतर जिल्ह्यातील शेकडो कोटींच्या मंजूर कामांना स्थगिती मिळाली होती आणि ती कामं तीन वर्षांनंतरही पूर्ण झालेली नाहीत.

“आता फडणवीस सरकार आलं तरी काही बदल दिसत नाही.”


“उलटी गंगा सरकारनेच सुरू केली!”

ते पुढे म्हणतात:

“आकांक्षित जिल्ह्यांकडे विशेष लक्ष देऊन विकास व्हायला हवा होता. पण इथे तर उलटी गंगा प्रवाहित केली जात आहे!”


“जनता वेळ आली की हिशोब करेल” – ओमराजेंचा इशारा

ओमराजेंच्या शेवटच्या ओळीत सत्ताधाऱ्यांना थेट इशारा आहे –

“धाराशिव जिल्हा विकासापासून वंचित ठेवणाऱ्या या सरकारचा वेळ आल्यावर लोक बरोबर हिशोब करतील, हे लक्षात असू द्या.”

 

 

 

Previous Post

धाराशिवमध्ये बांधकाम कामगार नोंदणी घोटाळा; खेडोपाडी दलाल सक्रीय, अधिकारी गैरहजर

Next Post

धाराशिव: ईदगाह मैदानावर विनापरवाना ड्रोन कॅमेऱ्यांनी नमाजात आणला व्यत्यय; चौकशीची मागणी

Next Post
धाराशिव: ईदगाह मैदानावर विनापरवाना ड्रोन कॅमेऱ्यांनी नमाजात आणला व्यत्यय; चौकशीची मागणी

धाराशिव: ईदगाह मैदानावर विनापरवाना ड्रोन कॅमेऱ्यांनी नमाजात आणला व्यत्यय; चौकशीची मागणी

ताज्या बातम्या

YouTube चे क्रिएटर्ससाठी मोठे अपडेट; AI लेबल्स आणि स्टुडिओ फीचर्समध्ये महत्त्वाचे बदल

YouTube चे क्रिएटर्ससाठी मोठे अपडेट; AI लेबल्स आणि स्टुडिओ फीचर्समध्ये महत्त्वाचे बदल

June 6, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव जिल्ह्यात गोवंश तस्करी आणि अवैध मांस विक्रीवर पोलिसांची मोठी कारवाई! लोहारा आणि उमरग्यात गुन्हे दाखल

June 6, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

परंडा शहरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई! ६५ वर्षीय वृद्धाच्या घरातून ७८ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

नळदुर्गमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फोकसवरून वाद; एकाला काठी आणि बतईने बेदम मारहाण, ५ जणांवर गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

बेंबळी हद्दीतील नितळी गावात शेताच्या बांधावरून धुमश्चक्री! सामाईक बांध फोडल्याच्या वादातून ५ जणांकडून प्रौढाला काठी आणि ढेकळाने बेदम मारहाण

June 6, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group