• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 1, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज: लोहारा येथे गावठी कट्ट्याने गोळीबार – एक ठार

आरोपीने स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावली!

admin by admin
February 7, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : वरवंटी ग्रामपंचायतीच्या  सरपंच निवडीला उच्च न्यायालयाची स्थगिती
0
SHARES
4.1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील धाकट लोहारा येथे गावठी कट्ट्याने गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या गोळीबारात नितीन आरगडे याचा मृत्यू झाला असून, एकजण जखमी आहे.

आरोपी  नामे-रावण देविदास रसाळा रा. लोहारा खुर्द ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.06.02.2025 रोजी 15.30 ते 16.00 वा. सु. शेतातील वड्याच्या काटाला लोहारा खुर्द येथे मयत नामे-नितीन मधुकर आरगडे, वय 30 वर्षे, रा. लोहारा खुर्द ता.लोहारा जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने मागील भांडण तक्रारीचे दाखल गुन्ह्यात भांडणाची सोडवा सोडव केल्याचे कारणावरुन यास अवैध्य पिस्तुलने गोळ्या घालुन जिवे ठार मारले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-नचिकेत उर्फ खुडु मधुकर आरगडे, वय 32 वर्षे, रा. लोहारा खुर्द ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.06.02.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 103(1) सह 3 (25) शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

तुळजापूर : भरधाव कारची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू

Next Post

ई-केवायसी करूनही हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित

Next Post
धाराशिव विधानसभा : “क्यों पड़े हो चक्कर में , कोई नहीं है टक्कर में! वनसाईड कैलास पर्व”

ई-केवायसी करूनही हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित

ताज्या बातम्या

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: तरुणाला अडवून मारहाण, २० हजारांची सोनसाखळी हिसकावली; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 1, 2025
भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

परंडा: कत्तलीसाठी चालवलेल्या ३० गोवंश जनावरांची सुटका; दोन पिकअप चालकांवर गुन्हा दाखल

July 1, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: बोअरवेलच्या पाण्यावरून वाद, लोखंडी सळईने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

July 1, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

उमरगा: जुन्या भांडणाचा राग मनात धरून ६५ वर्षीय वृद्धाला मारहाण; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 1, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

२५ लाखांच्या लुटीचा ‘सिनेमॅटिक’ बनाव उघड; कर्मचारीच निघाला ‘खलनायक’!

July 1, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group