• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, July 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

ई-केवायसी करूनही हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित

तत्काळ मदत देण्याची आमदार कैलास पाटील यांची मागणी

admin by admin
February 6, 2025
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
धाराशिव विधानसभा : “क्यों पड़े हो चक्कर में , कोई नहीं है टक्कर में! वनसाईड कैलास पर्व”

patil

0
SHARES
608
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव  : सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यातील तब्बल १ लाख ८० हजार शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर आमदार कैलास पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना तातडीने अनुदान वितरीत करण्याची मागणी केली आहे.

अनुदान मंजूर पण वितरण अपूर्ण

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी २२१ कोटी ८१ लाख ३० हजार ०८० रुपये इतकी नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत केवळ १५,३९१ शेतकऱ्यांना २३ कोटी ५३ लाख ६६ हजार ४३८ रुपये वितरीत करण्यात आले आहेत. यामुळे अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत.

चार तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापही भरपाई नाही

विशेषतः कळंब (६५,३३१), परंडा (१४,३९५), लोहारा (३७०) आणि वाशी (३५,०७५) या चार तालुक्यांतील एकाही शेतकऱ्याला अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीला सहा महिने उलटले असतानाही अद्याप मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

एप्रिल-मेच्या अवेळी पावसाचे अनुदानही बाकी

एप्रिल आणि मे २०२४ मध्ये झालेल्या अवेळी पावसामुळेही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे पीक वाया गेले. या नुकसानीसाठी २,८३७ शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली होती, मात्र फक्त १,३८३ शेतकऱ्यांना २ कोटी २४ लाख ७२ हजार ३७५ रुपये अनुदान मिळाले. उर्वरित शेतकऱ्यांना मदत तातडीने देण्याची गरज असल्याचे आमदार कैलास पाटील यांनी स्पष्ट केले.

“शेतकऱ्यांनी सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांना वेळेत मदत मिळत नाही, हे दुर्दैवी आहे. सरकारने तातडीने अनुदान वितरित करावे,” अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.

Previous Post

ब्रेकिंग न्यूज: लोहारा येथे गावठी कट्ट्याने गोळीबार – एक ठार

Next Post

तुळजापूर तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट; 17 फेब्रुवारीला ‘हलगी वाजवा’ आंदोलन

Next Post
तुळजापूर तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट; 17 फेब्रुवारीला ‘हलगी वाजवा’ आंदोलन

तुळजापूर तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट; 17 फेब्रुवारीला 'हलगी वाजवा' आंदोलन

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर तालुक्यात सिंदगाव तलावावरील तब्बल ५,५५० फूट केबल वायर लंपास!

July 13, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर तालुक्यात कात्री गावामध्ये घरफोडी! ७५ हजारांचे दागिने लंपास करत चोरट्यांनी शेजाऱ्याची दुचाकीही पळवली

July 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

हैदराबाद-पुणे महामार्गावर थरार! कारमध्ये आराम करणाऱ्या बिदरच्या मित्रांना चाकू-टॉमीचा धाक दाखवून लुटले

July 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

नळदुर्ग हद्दीत धक्कादायक घटना! शेतात काम करणाऱ्या २४ वर्षीय विवाहितेला जिवे मारण्याची धमकी देत जंगलात नेऊन लैंगिक अत्याचार

July 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंड्यात मृताच्या नावावर जमीन हडपणारे मोठे रॅकेट उघड!

July 13, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group