• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

शेतातील रस्त्याच्या वादातून तरुणावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला; आवारपिंपरी येथील घटना, तिघांवर गुन्हा दाखल

admin by admin
March 8, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा: शेतातून जाण्याच्या रस्त्याच्या वादावरून एका ३९ वर्षीय तरुणाला शिवीगाळ करत लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना परंडा तालुक्यातील आवारपिंपरी येथे घडली आहे. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात तिघांवर गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भैरवनाथ मुरलीधर नरुटे (वय ३९, रा. आवारपिंपरी, ता. परंडा, जि. धाराशिव) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या फिर्यादीचे नाव आहे. तर किसन बलभीम नरुटे, समाधान किसन नरुटे आणि जेजेराम किसन नरुटे (सर्व रा. आवारपिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते १० वाजेच्या सुमारास आवारपिंपरी येथील शेत गट नं. ३५ च्या बांधाशेजारी हा प्रकार घडला. शेतातून जाण्याच्या कारणावरून आरोपींनी संगनमत करून फिर्यादी भैरवनाथ नरुटे यांच्याशी वाद घातला. त्यानंतर त्यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी लोखंडी रॉडने आणि चपट्या लोखंडी नळीने मारहाण करून भैरवनाथ यांना गंभीर जखमी केले व जिवे मारण्याची धमकी दिली.

या हल्ल्यानंतर जखमी भैरवनाथ नरुटे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी शनिवारी (दि. ७ मार्च) दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून परंडा पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरुद्ध कलम १०९, ११८(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत. या घटनेमुळे आवारपिंपरी परिसरात खळबळ उडाली आहे.


Previous Post

उमरग्यात लुटमारीच्या दोन भयंकर घटना: तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण, तर प्रवाशाला बसस्टँडवर सोडण्याच्या बहाण्याने लुटले

Next Post

आंबी : गाडीला कट मारल्याच्या रागातून तरुणावर कोयता आणि रॉडने जीवघेणा हल्ला;

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

आंबी : गाडीला कट मारल्याच्या रागातून तरुणावर कोयता आणि रॉडने जीवघेणा हल्ला;

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर

धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर

September 23, 2026
धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

September 22, 2026
देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

September 22, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर
  • धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली
  • देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद
  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!