• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, April 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

परंडा: खिडकी बसवण्याच्या क्षुल्लक वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; चौघांवर गुन्हा दाखल

admin by admin
July 28, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
312
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा : पत्र्याच्या शेडची खिडकी आतून बसवायची की बाहेरून, यावरून झालेल्या क्षुल्लक वादाचे पर्यवसान एका तरुणावर कोयता आणि विटांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना परंडा शहरात घडली आहे. ही घटना २६ जुलै रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास देवगाव रस्त्यावरील प्रेरणा नगर येथे घडली.

याप्रकरणी मुज्जमिल नसीम पटेल (वय ३५, रा. आसु, ता. परंडा) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुज्जमिल पटेल आणि आरोपी सोहेल मकसुद सय्यद (रा. दर्गा रोड, परंडा) यांच्यात पत्र्याच्या शेडची खिडकी बसवण्यावरून वाद झाला. या वादातून सोहेल सय्यद आणि त्याच्या इतर तीन साथीदारांनी मुज्जमिल यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर प्रकरण चिघळले आणि आरोपींनी मुज्जमिल यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी कोयता आणि विटांनी हल्ला करून त्यांना जखमी केले आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

या हल्ल्यानंतर मुज्जमिल पटेल यांनी २७ जुलै रोजी परंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मुख्य आरोपी सोहेल मकसुद सय्यद व त्याच्या तीन अज्ञात साथीदारांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत असून, या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

धाराशिव : मिरवणुकीत धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून तरुणावर जीवघेणा हल्ला; पाच जणांवर गुन्हा दाखल

Next Post

मुरूम प्रकरण : मुलाच्या विक्रीप्रकरणी आईसह सात जणांवर गुन्हा; तपास जळगावकडे वर्ग

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

मुरूम प्रकरण : मुलाच्या विक्रीप्रकरणी आईसह सात जणांवर गुन्हा; तपास जळगावकडे वर्ग

ताज्या बातम्या

धाराशिवला अवकाळीचा तडाखा; गारांच्या खचाने शेती उद्ध्वस्त, वीज पडून एकाचा बळी

धाराशिवला अवकाळीचा तडाखा; गारांच्या खचाने शेती उद्ध्वस्त, वीज पडून एकाचा बळी

April 22, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

जळकोटमध्ये १ लाख १६ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; नळदुर्ग पोलिसांची धडक कारवाई

April 21, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; घरफोडी, वाहन चोरीसह पाच घटनांत लाखोंचा ऐवज लंपास

April 21, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

तेर येथील यात्रेत तरुणास बेदम मारहाण; १० जणांवर गुन्हा दाखल

April 21, 2026
देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

April 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group