• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 26, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

परंडा व येरमाळा येथे घरफोडीच्या घटना, एकूण 6.93 लाखांचा ऐवज लंपास

admin by admin
February 8, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : जिल्ह्यात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, परंडा आणि येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. अज्ञात चोरट्यांनी घरांचे कुलुप तोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

परंडा तालुक्यातील भारत बाबुसिंग ठाकुर (वय 70) यांच्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तींनी दि. 7 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 3 वाजता तोडून आत प्रवेश केला. घरातून 19 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 75,000 रुपये रोख असा एकूण 1,13,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 305(अ), 331(3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळंब  तालुक्यातील  वडगाव येथील रामभाऊ गहिनीनाथ नवले (वय 86) यांच्या घरी दि. 6 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 11 ते संध्याकाळी 6 या वेळेत चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला आणि बेडरूममधील लोखंडी कपाटातून 151 ग्रॅम सोन्याचे दागिने व 2 लाख रुपये रोख असा एकूण 5,80,210 रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेची नोंद येरमाळा पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 305(अ), 331(3) नुसार करण्यात आली आहे.

 

Previous Post

धाराशिवमध्ये घरफोडीप्रकरणी आरोपी अटकेत

Next Post

तुळजापूर कार पार्किंगमध्ये थरार! स्विफ्ट डिझायरने घेतला पेट, बघता बघता जळून खाक

Next Post
तुळजापूर कार पार्किंगमध्ये थरार! स्विफ्ट डिझायरने घेतला पेट, बघता बघता जळून खाक

तुळजापूर कार पार्किंगमध्ये थरार! स्विफ्ट डिझायरने घेतला पेट, बघता बघता जळून खाक

ताज्या बातम्या

‘माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना करमतच नाही’; ओमराजेंचा राणा पाटलांवर थेट हल्लाबोल!

गाडीत शेजारी बसून लाचारीचा आव, पाठीमागे मात्र काळ्या पैशातून पुत्राची ‘ट्रोल गँग’; राणा पाटलांचा मुखवटा ओमराजेंनी टराटरा फाडला!

September 26, 2026
टेबलावरचे ‘सोयाबीन’, शेतकऱ्यांना धक्के अन् साहेबांचे ४० हजारांचे नवे ‘विमा’ गाजर!

टेबलावरचे ‘सोयाबीन’, शेतकऱ्यांना धक्के अन् साहेबांचे ४० हजारांचे नवे ‘विमा’ गाजर!

September 26, 2026
ज्ञानाच्या देवतेला बकऱ्यांचा नैवेद्य! नवसाची ‘सटवाई’ निघाली साक्षात ‘सरस्वती’

ज्ञानाच्या देवतेला बकऱ्यांचा नैवेद्य! नवसाची ‘सटवाई’ निघाली साक्षात ‘सरस्वती’

September 26, 2026
धाराशिव: मांडवा येथे मध्यरात्री पोलिसांची धाडसी कारवाई; १७ लाखांच्या मुद्देमालासह २२ जुगारी गजाआड

धाराशिव: मांडवा येथे मध्यरात्री पोलिसांची धाडसी कारवाई; १७ लाखांच्या मुद्देमालासह २२ जुगारी गजाआड

September 25, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

गणेशोत्सवात शांतता राखण्यासाठी धाराशिव पोलिसांचा दणका; ५ ठाण्यांतील १२४ सराईत गुन्हेगारांना तालुक्यांतून हद्दपारीचे आदेश

September 24, 2026

Recent Posts

  • गाडीत शेजारी बसून लाचारीचा आव, पाठीमागे मात्र काळ्या पैशातून पुत्राची ‘ट्रोल गँग’; राणा पाटलांचा मुखवटा ओमराजेंनी टराटरा फाडला!
  • टेबलावरचे ‘सोयाबीन’, शेतकऱ्यांना धक्के अन् साहेबांचे ४० हजारांचे नवे ‘विमा’ गाजर!
  • ज्ञानाच्या देवतेला बकऱ्यांचा नैवेद्य! नवसाची ‘सटवाई’ निघाली साक्षात ‘सरस्वती’
  • धाराशिव: मांडवा येथे मध्यरात्री पोलिसांची धाडसी कारवाई; १७ लाखांच्या मुद्देमालासह २२ जुगारी गजाआड
  • गणेशोत्सवात शांतता राखण्यासाठी धाराशिव पोलिसांचा दणका; ५ ठाण्यांतील १२४ सराईत गुन्हेगारांना तालुक्यांतून हद्दपारीचे आदेश
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!