• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उमरगा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ११ जणांना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त

admin by admin
May 10, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा : उमरगा शहरात बसवेश्वर विद्यालयाच्या मागे, लोणी प्लॉट परिसरात एका नवीन घरात सुरू असलेल्या तिरट नावाच्या जुगारावर पोलिसांनी छापा टाकला. गोपनीय माहितीच्या आधारावर  ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी ११ जणांना रंगेहाथ पकडले असून त्यांच्याकडून २ लाख ८३ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांना  या जुगार अड्ड्याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी सापळा रचून लोणी प्लॉट येथील विठ्ठल चौगुले याच्या नवीन घरावर छापा टाकला. यावेळी ११ इसम पैशांवर तिरट नावाचा जुगार खेळताना व खेळवताना आढळून आले.

या प्रकरणी पोलिसांनी खालील ११ जणांना अटक केली आहे:

१) विठ्ठल वामन चौगुले, रा. गौतम नगर, उमरगा

२) अरुण गोरोबा बिराजदार, रा. यळवट, ता. औसा, जि. लातूर

३) गोविंद मारुती सगर, रा. सुंदरवाडी, ता. उमरगा, जि. उमरगा

४) वामन लक्ष्मण गायकवाड, रा. डिग्गी, ता. उमरगा

५) महादेव काशिनाथ सलके, रा. महात्मा फुले नगर, उमरगा

६) संदीप दत्तात्रय गायकवाड, रा. पतंगे रोड, उमरगा

७) अजित रतन चव्हाण, रा. कदेर, ता. उमरगा

८) ज्ञानेश्वर माणिकराव पाटील, रा. तुरोरी, ता. उमरगा

९) इस्माईल युनूस पटेल, रा. लांमजाना, ता. औसा, जि. लातूर

१०) मदार शेख, रा. मलंग प्लॉट, उमरगा

११) संतोष बापू नारंगवाडे

या सर्वांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग कन्हेरे, पोलीस हवालदार चेतन कोंगुलवार, पोलीस कॉन्स्टेबल योगेश सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण नळेगावकर तसेच चालक पोलीस हवालदार सय्यदअली खतीब यांच्या पथकाने केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

Previous Post

कळंब भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार ३ हजारांची लाच घेताना रंगेहाथ; एसीबी धाराशिवची कारवाई

Next Post

तुळजापूर ड्रग्ज रॅकेट: तपास थंड बस्त्यात, २१ आरोपी मोकाट, माहिती देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यावरच संक्रांत!

Next Post
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: फरार आरोपीचा भाऊ पोलीस अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये?

तुळजापूर ड्रग्ज रॅकेट: तपास थंड बस्त्यात, २१ आरोपी मोकाट, माहिती देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यावरच संक्रांत!

ताज्या बातम्या

प्रथमेश देशमुख कुटुंबीयांची आ. रोहित पवारांकडून सांत्वनपर भेट

प्रथमेश देशमुख कुटुंबीयांची आ. रोहित पवारांकडून सांत्वनपर भेट

September 12, 2026
‘एसआयटी’ नको; एमपीएससी गैरप्रकारांची न्यायालयीन चौकशी करा

‘एसआयटी’ नको; एमपीएससी गैरप्रकारांची न्यायालयीन चौकशी करा

September 11, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

‘देवाभाऊंनी आदेश दिले’, पण जीआर कुठेय? राणा पाटलांची फेसबुक पोस्ट म्हणजे निव्वळ हवेतील गोळीबार; आदेश दाखवण्याचं खुलं आव्हान!

September 11, 2026
बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?

बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?

September 10, 2026
पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या परंड्यातील तरुणाची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

स्पर्धा परीक्षेची धग आणि दुष्काळाची झळ; खासापुरीच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

September 10, 2026

Recent Posts

  • प्रथमेश देशमुख कुटुंबीयांची आ. रोहित पवारांकडून सांत्वनपर भेट
  • ‘एसआयटी’ नको; एमपीएससी गैरप्रकारांची न्यायालयीन चौकशी करा
  • ‘देवाभाऊंनी आदेश दिले’, पण जीआर कुठेय? राणा पाटलांची फेसबुक पोस्ट म्हणजे निव्वळ हवेतील गोळीबार; आदेश दाखवण्याचं खुलं आव्हान!
  • बापाची ४० वर्षांची ‘पाणीदार’ स्क्रिप्ट, खिसेगरम युट्युबर्सची फौज अन् साहेबांचा ‘तो’ कोणता डिसेंबर?
  • स्पर्धा परीक्षेची धग आणि दुष्काळाची झळ; खासापुरीच्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!