• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, September 6, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

ढोकीत दोघांवर परस्पर मारहाणीचे गुन्हे दाखल

admin by admin
October 8, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

ढोकी – ढोकी गावात ग्रामपंचायत समोर दोन गटात झालेल्या परस्पर मारहाणीच्या घटनेत दोघांवरही गुन्हे दाखल झाल्याची घटना घडली आहे.दिनांक ०६ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ६.४५ वाजता ग्रामपंचायत समोर राजकिरण प्रकाश ढवारे (वय ४२ वर्षे, रा. भिमनगर, ढोकी) आणि महादेव नारायण सुपलकर (वय ३६ वर्षे, रा. तळगल्ली, ढोकी) यांच्यात वाद झाला. या वादातून दोघांनीही एकमेकांवर शिवीगाळ करून मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.राजकिरण ढवारे यांनी महादेव सुपलकर यांना लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे. तर महादेव सुपलकर यांनी राजकिरण ढवारे यांनी लाथाबुक्क्यांनी व बांबूने मारहाण करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे.

ढोकी – आरोपी नामे- राजकिरण प्रकाश ढवारे, रा. ढोकी ता.जि. धाराशिव यांनी दि.06.10.2024 रोजी 06.45 वा. सु.ग्रामपंचायत समोर ढोकी येथे फिर्यादी नामे-महादेव नारायण सुपलकर, वय 36 वर्षे, रा. तळगल्ली ढोकी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने काही एक कारण नसताना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-महादेव सुपलकर यांनी दि.07.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(2), 115(2), 352, 351(2) 351(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  –आरोपी नामे-महादेव नारायण सुपलकर, रा.तळगल्ली ढोकी ता.जि. धाराशिव यांनी दि.06.10.2024 रोजी 06.45 वा. सु.ग्रामपंचायत समोर ढोकी येथे फिर्यादी नामे- राजकिरण प्रकाश ढवारे वय 42 वर्षे, रा. भिमनगर ढोकी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने काही एक कारण नसताना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, बतईने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-राजकिरण ढवारे यांनी दि.07.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 351(2) 351(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

Previous Post

लोहारामध्ये जातीवाचक शिवीगाळ करून कुटुंबाला मारहाण

Next Post

धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघ: ‘मणी’ आणि ‘मल्ल’ यांच्या एकाधिकारशाहीचा हास्यास्पद पट!

Next Post
धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघ: ‘मणी’ आणि ‘मल्ल’ यांच्या एकाधिकारशाहीचा हास्यास्पद पट!

धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघ: 'मणी' आणि 'मल्ल' यांच्या एकाधिकारशाहीचा हास्यास्पद पट!

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : मंगरूळ रोडवर नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या प्रवाशाला अडवून १० हजारांची रोकड लांबवली

September 6, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

काटगाव : अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला; धक्काबुक्की करत कामात अडथळा

September 6, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन भाविकांची फसवणूक करणारा भामटा बीडमधून जेरबंद

September 6, 2026
अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले

अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले

September 6, 2026
धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!

September 5, 2026

Recent Posts

  • तुळजापूर : मंगरूळ रोडवर नैसर्गिक विधीसाठी थांबलेल्या प्रवाशाला अडवून १० हजारांची रोकड लांबवली
  • काटगाव : अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला; धक्काबुक्की करत कामात अडथळा
  • तुळजापूर : खोटे सोन्याचे बिस्कीट देऊन भाविकांची फसवणूक करणारा भामटा बीडमधून जेरबंद
  • अश्विनी पौळ यांच्या तिसऱ्या मुलीचाही मृत्यू; नळदुर्ग किल्ला प्रकरणाने धाराशिव हादरले
  • धाराशिव भाजपमधला ‘पाटील विरुद्ध पाटील’ सामना: पत्रिकेतून साहेबांचा ‘पत्ता कट’ अन् ठाकरेंच्या आमदाराला मानाचे पान!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!