• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 1, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

  प्रकाश अहिरराव धाराशिवचे नवे अप्पर जिल्हाधिकारी

admin by admin
February 11, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव : वरवंटी ग्रामपंचायतीच्या  सरपंच निवडीला उच्च न्यायालयाची स्थगिती
0
SHARES
3.5k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

मुंबई –  महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने आज एक शासन आदेश जारी करून अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ च्या कलम ४ (४) व कलम ४ (५) मधील तरतुदींनुसार, सार्वजनिक सेवेच्या आणि प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने हे आदेश देण्यात आले आहेत.

या आदेशानुसार,  प्रकाश नथु अहिरराव, जे सध्या अपर जिल्हाधिकारी, सरदार सरोवर प्रकल्प, नंदुरबार येथे कार्यरत आहेत, त्यांची बदली धाराशीव येथील रिक्त पदावर अपर जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. त्यांना नवीन नियुक्तीच्या जागी रुजू होण्यासाठी ११ फेब्रुवारी २०२५ रोजी कार्यमुक्त करण्यात येत आहे.

संबंधित अधिकाऱ्यांनी नवीन नियुक्तीच्या जागी कोणत्या दिनांकास हजर झाले याबाबत शासनाला त्वरित कळवावे, असे आदेशात म्हटले आहे. तसेच, पदग्रहण अवधी समाप्त होण्यापूर्वी बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नसल्यास, त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या शासन आदेशाची प्रत महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

धाराशिवला गेले काही महिने अप्पर जिल्हाधिकारी पद रिक्त होते. उपजिल्हाधिकारी शिरीष यादव यांच्याकडे अप्पर जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. यावरून वादंग माजले होते.

Previous Post

नळदुर्ग : स्टेटसवर फोटो ठेवल्याच्या कारणावरून मारामारी, चौघांवर गुन्हा दाखल

Next Post

धाराशिव लाइव्हचा दणका – दलालाची दुकानदारी बंद, आता चिखलफेक सुरू!

Next Post
नळदुर्ग : रस्ता अडवणाऱ्यांचा धिंगाणा – दलालांचा दहशतवाद सुरूच, प्रशासन गप्प का?

धाराशिव लाइव्हचा दणका – दलालाची दुकानदारी बंद, आता चिखलफेक सुरू!

ताज्या बातम्या

परंडा : शेळगावमध्ये पित्याचा राक्षसी अवतार: पोटच्या नऊ वर्षीय मुलीची कुऱ्हाडीने हत्या

परंडा : शेळगावमध्ये पित्याचा राक्षसी अवतार: पोटच्या नऊ वर्षीय मुलीची कुऱ्हाडीने हत्या

June 30, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव: दिवसाढवळ्या घरफोडी, सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास

June 30, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

उमरगा: जुन्या भांडणातून शेतकऱ्याला मारहाण, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

June 30, 2025
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

शिराढोण येथे २१ वर्षीय तरुणीवर अत्याचार, धमकी देऊन वारंवार लैंगिक शोषण

June 30, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

वाशी तालुक्यातील खानापुरात दिवसाढवळ्या घरफोडी, पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

June 29, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group