✔ स्वतः दलाल, भुरटा, अनेकांना फसवले.
✔ नळदुर्ग-अक्कलकोट रस्त्याच्या नावाने आंदोलनाचा धंदा केला.
✔ शेतकऱ्यांकडून लाखोंचा पैसा उकळला.
✔ लाच घेतली, पुन्हा पैशांसाठी रस्ता अडवला, विकास रोखला.
“धाराशिव लाइव्हच्या बातम्यांमुळे दलालाच्या बुडाला आग!”
✔ त्याच्या दुकानदारीवर धाराशिव लाइव्हने घणाघाती प्रहार केला!
✔ दलालाच्या पायाखालची वाळू सरकली – फसवणुकीचा बाजार उठला!
✔ आता स्वतःचं काळं कारभार झाकण्यासाठी आमच्यावरच चिखलफेक सुरू केली.
✔ कोर्ट केसची भीती दाखवतोय – पण आम्हीही तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही!
“अरे, चोंग्या! तुझ्यासारखे दलाल आम्ही किती तरी कोळून पिलेत!”
✔ सत्याचा आवाज दडपायचा प्रयत्न करत असशील, पण आम्ही कोणाच्या दडपणाखाली येणारे नाही!
✔ शेतकऱ्यांची फसवणूक करून पैसे उकळणाऱ्या दलालांवर आम्ही उघडपणे बोलणारच!
✔ नळदुर्ग-अक्कलकोट रस्त्याचा संघर्ष हा लोकांचा आहे, आणि लोकांच्या विरोधात जाऊन कोणीही वाचणार नाही!
“सत्य छापायला आम्ही घाबरत नाही – तुझ्या धमक्या काही उपयोगाच्या नाहीत!”
📢 शेतकऱ्यांची लूट करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे!
📢 दलालांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे!
📢 धाराशिव लाइव्ह सत्य मांडत राहील – दलालांचे कारनामे लोकांपर्यंत पोहोचवत राहील!
👉 “रस्ता हा लोकांचा आहे – फसवणुकीचा धंदा करणाऱ्यांना आता जनता माफ करणार नाही!”
👉 “धाराशिव लाइव्ह दडपला जाईल, असं स्वप्नही पाहू नकोस – सत्य अजूनही जिवंत आहे!”