• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवात शिवसेनेच्या कार्यक्रमात तानाजी सावंतांचा फोटो गायब

 कार्यकर्त्यांकडून अनादर की ठरवून केलेला अवमान?

admin by admin
April 3, 2025
in राजकारण
Reading Time: 1 min read
धाराशिवात शिवसेनेच्या कार्यक्रमात तानाजी सावंतांचा फोटो गायब
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –  शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत आयोजित महिला मेळाव्यात एक गंभीर प्रकार उघड झाला आहे. संपूर्ण शहरात लावलेल्या बॅनर्सवरून शिवसेनेचे उपनेते आणि धाराशिवचे आमदार तानाजी सावंत यांचा फोटो पूर्णतः गायब होता.

जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, एकमेव आमदार आणि पक्षाचे जेष्ठ नेते असूनही सावंत यांना पूर्णतः डावलल्याचं चित्र या प्रकारातून स्पष्टपणे दिसून आलं आहे. ही फक्त चूक आहे की हेतुपुरस्सर केलेला अवमान, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

कार्यक्रमाच्या बॅनरवर सावंत यांचा फोटो नसल्याबाबत विचारले असता, काही स्थानिक कार्यकर्त्यांकडून “ते चुकून राहिले” असं कारण पुढे करण्यात आलं. मात्र, या पोकळ कारणावर विश्वास ठेवणं कठीण आहे.

नीलम गोऱ्हे यांनी “तानाजी सावंत हे आमचे जेष्ठ नेते असून त्यांनी चांगलं काम केलं आहे,” असं सांगत परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यक्रम स्थळी यावरून मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आणि सावंत समर्थकांत नाराजीचं वातावरण निर्माण झालं.

हा प्रकार केवळ एक चूक मानायचा की सावंत यांची गळचेपी करण्याचा सुरुवातीचा इशारा, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. जिल्हा स्तरावर याचे परिणाम होणार हे निश्चित आहे.

Previous Post

हिंगळजवाडीतील धाब्याचा पत्रा उचकटून फ्रिज, शीतपेये व रोकड लंपास

Next Post

नळदुर्ग शहर अतिक्रमणाच्या विळख्यात! प्रशासन गप्प, नागरिक मात्र त्रस्त!

Next Post
नळदुर्ग शहर अतिक्रमणाच्या विळख्यात! प्रशासन गप्प, नागरिक मात्र त्रस्त!

नळदुर्ग शहर अतिक्रमणाच्या विळख्यात! प्रशासन गप्प, नागरिक मात्र त्रस्त!

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

September 22, 2026
देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

September 22, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली
  • देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद
  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!