• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, May 19, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

अक्षय ढोबळे याचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

admin by admin
March 16, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
अक्षय ढोबळे याचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला
0
SHARES
1.5k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : शिवसेना ठाकरे गटाचा युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय संजय ढोबळे याच्या जाचास व त्रासास कंटाळून एका मोलमजुरी करणाऱ्या तरुणाने ढोबळे कॉम्पलेक्समध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर अक्षय ढोबळे याने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता, पण कोर्टाने तो नामंजूर केला आहे. पोलीस आता तरी अक्षय ढोबळे यास अटक करणार का ? याकडे लक्ष वेधले आहे.

काय आहे प्रकरण ?

राहुल श्रीरंग किरदत्त ( वय 34 वर्षे ) रा. दत्तनगर ता. जि. धाराशिव असे या मयत मजुरांचे नाव आहे. किरदत्त याने दि.08.02.2024 रोजी सायंकाळी 16.00 ते 16.30 ते दि. 10.02.2024 रोजी 10.00 वा. सु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ढोबळे कॉम्पलेक्स धाराशिव येथे गळफास घेवून आत्महत्या केली होती,. आनंदनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास उशीर केल्याने उलट – सुलट चर्चा सुरु आहे.

राहुल किरदत्त यास बॅकेची नोटीस आल्याने आरोपी नामे-अक्षय संजय ढोबळे, रा.आनंदनगर, धाराशिव यास कॉम्पलेक्सच्या बांधकामावरील कामाचे पैसे मागितले असता नमुद आरोपींने पैस देण्यास टाळाटाळा करुन नेहमी वाद विवाद घालून मानसिक त्रास दिल्याने नमुद आरोपीच्या जाचास व त्रासास कंटाळून राहुल किरदत्त याने आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- श्रीरंग भगवान किरदत्त, वय 65 वर्षे, रा. दत्तनगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.28.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.दं.वि. सं. कलम-306 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

शेळगाव : पोलवर टाकलेला अकडा काढला म्हणून वीज कर्मचाऱ्यास मारहाण

Next Post

नळदुर्ग : शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरी

Next Post
उमरगा : खुनाच्या गुन्ह्यातील सहा आरोपीस जन्मठेप

नळदुर्ग : शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरी

ताज्या बातम्या

“अवैध धंदे बंद करा” म्हणणारेच निघाले “मटका किंग”! तुळजापुरात काँग्रेस नेत्याचा ‘अमोल’ प्रताप

“अवैध धंदे बंद करा” म्हणणारेच निघाले “मटका किंग”! तुळजापुरात काँग्रेस नेत्याचा ‘अमोल’ प्रताप

May 18, 2025
तुळजाभवानी मंदिराचा कायापालट होणार, दोन हजार कोटींचा आराखडा सादर

तुळजाभवानी मंदिर पुजारी अण्णा कदम यांच्यावर तीन वर्षांची मंदिर प्रवेशबंदी

May 18, 2025
येरमाळ्यात कोयत्यासह दोघांना अटक; शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल

तुळजापुरात मोठे मासे गळाला! ‘अमर-अकबर-अँथनी’सह राजकीय नेतेच निघाले मटका किंग !

May 18, 2025
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

दिंडेगावात अंगणात झोपण्याच्या कारणावरून कुटुंबातील पाच जणांकडून एकास मारहाण

May 18, 2025
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

पिंपळगावात लोकनाट्य कला केंद्रात पाण्याच्या बाटलीवरून कलाकाराला बेदम मारहाण; चौघांसह इतरांवर गुन्हा दाखल

May 18, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group