• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव : घरभाड्याच्या वादातून घरमालकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

admin by admin
April 14, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : घरभाडे मागितल्याच्या रागातून एका भाडेकरूने घरमालकावर लोखंडी कोयत्याने वार करत जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना धाराशिव शहरातील बार्शी रोड परिसरात घडली. रविवारी (ता. १२) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात घरमालक गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी सोमवारी (ता. १३) धाराशिव शहर पोलिस ठाण्यात भाडेकरूवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेश अनिल झोंबाडे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी भाडेकरूचे नाव आहे. याप्रकरणी जखमी घरमालकाचा मुलगा शैलेंद्र राजाभाऊ स्वामी (वय ३७, रा. आदित्य पेट्रोल पंपासमोर, बार्शी रोड, धाराशिव) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेंद्र यांचे वडील राजाभाऊ स्वामी यांचे बार्शी रोडवर आदित्य पेट्रोल पंपासमोर घर आहे. त्यांच्याच घरी आरोपी राजेश झोंबाडे हा भाडेकरू म्हणून राहतो. रविवारी (ता. १२) सायंकाळी ७.२० वाजण्याच्या सुमारास राजाभाऊ स्वामी यांनी भाडेकरू राजेश याला घरभाड्याची मागणी केली. याच कारणावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला.

या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या राजेश झोंबाडे याने राजाभाऊ यांना आधी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याने जवळचा लोखंडी कोयता काढून राजाभाऊ यांच्यावर वार केले. या सशस्त्र हल्ल्यात राजाभाऊ स्वामी गंभीर जखमी झाले. तसेच, ‘तुला जिवंत सोडणार नाही’, अशी जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपीने तिथून पळ काढला.

या घटनेनंतर जखमी राजाभाऊ यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर मुलगा शैलेंद्र स्वामी यांनी सोमवारी (ता. १३) दिलेल्या प्रथम खबरीवरून धाराशिव शहर पोलिस ठाण्यात आरोपी राजेश झोंबाडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम १०९ (खुनाचा प्रयत्न), ३५२, ३५१(२) सह भारतीय हत्यार कायदा (शस्त्र अधिनियम) कलम ४/२५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास धाराशिव शहर पोलिस करत आहेत.

Previous Post

पोलिस असल्याची बतावणी करून वृद्धेची फसवणूक; तुळजापुरात ६० हजारांचे सोन्याचे गंठण लंपास

Next Post

भाविकांना रुम विचारल्याच्या रागातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; जातीवाचक शिवीगाळप्रकरणी ५ जणांवर ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

भाविकांना रुम विचारल्याच्या रागातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; जातीवाचक शिवीगाळप्रकरणी ५ जणांवर 'ॲट्रॉसिटी'चा गुन्हा

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी

September 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा

September 5, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कळंब : बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चिमुरडीच्या गळ्यातील ३० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास; कळंब पोलिसांत गुन्हा दाखल

September 5, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

हंगरगा (नळ) : जागेच्या वादातून वृद्ध महिलेला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; ८ जणांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 5, 2026
शिक्षक दिनीच गुरुजींचे उपोषण! ‘माऊलीं’ची धावपळ अन् ‘लेखी’ आश्वासनाशिवाय माघार नाही!

शिक्षक दिनीच गुरुजींचे उपोषण! ‘माऊलीं’ची धावपळ अन् ‘लेखी’ आश्वासनाशिवाय माघार नाही!

September 5, 2026

Recent Posts

  • धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी
  • उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा
  • कळंब : बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चिमुरडीच्या गळ्यातील ३० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास; कळंब पोलिसांत गुन्हा दाखल
  • हंगरगा (नळ) : जागेच्या वादातून वृद्ध महिलेला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; ८ जणांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • शिक्षक दिनीच गुरुजींचे उपोषण! ‘माऊलीं’ची धावपळ अन् ‘लेखी’ आश्वासनाशिवाय माघार नाही!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!