• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूरमधील धक्कादायक प्रकार : सोन्याचे बिस्कीट सापडल्याचे आमिष दाखवून सोलापूरच्या वृद्धेची फसवणूक

admin by admin
March 27, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: रस्त्यात सोन्याचे बिस्कीट सापडल्याचा बनाव करून आणि खोटे बिस्कीट देऊन एका साठ वर्षीय वृद्ध महिलेचे ९० हजार रुपये किमतीचे खरे दागिने लांबवल्याची धक्कादायक घटना तुळजापूर येथील जुन्या बसस्थानक परिसरात घडली आहे. या प्रकरणी दोन अज्ञात भामट्यांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्वती कृष्णकुमार राठोड (वय ६० वर्षे, रा. गोकुळ नगर, सैफुल, जि. सोलापूर) या गुरुवार, दि. २६ मार्च रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास तुळजापूर येथील जुन्या बसस्थानक परिसरातून जात होत्या. यावेळी दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आले. या भामट्यांनी आपल्याला १० तोळ्यांची दोन सोन्याची बिस्किटे सापडल्याचा खोटा बनाव केला.

त्यानंतर त्यांनी पार्वती राठोड यांना आमिष दाखवून त्यातील एक खोटे सोन्याचे बिस्कीट त्यांना दिले आणि त्या बदल्यात पार्वती यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे मिनी गंठण (अंदाजे किंमत ९० हजार रुपये) काढून घेतले. हा व्यवहार झाल्यावर ते दोन्ही भामटे तेथून पसार झाले.

आपल्याला मिळालेले बिस्कीट खोटे असून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, पार्वती राठोड यांनी तात्काळ तुळजापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन अनोळखी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सध्या पोलीस या परिसरातील सीसीटीव्ही आणि इतर माहितीच्या आधारे या भामट्यांचा शोध घेत आहेत.


Previous Post

श्रद्धेचा बाजार, वासनेचा खेळ आणि नेत्यांची लाचारी – भोंदू बाबा अशोक खरातचे काळे सत्य!

Next Post

आई आजारी असल्याचे सांगून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; परंडा पोलिसांत ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल

Next Post
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

आई आजारी असल्याचे सांगून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; परंडा पोलिसांत 'पोक्सो'अंतर्गत गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी

October 17, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून

October 17, 2026

Recent Posts

  • धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता
  • उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला
  • खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला
  • जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी
  • भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!