• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, September 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर : दोन कारची समोरासमोर धडक, चार गंभीर, तीन किरकोळ जखमी

admin by admin
January 31, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
तुळजापूर : दोन कारची समोरासमोर धडक, चार गंभीर, तीन किरकोळ जखमी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर  – शहरातील नळदुर्ग रोडवरील श्री नाथ लॉन्स समोर दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात  सात जण जखमी झाले आहेत. यामध्ये चार जण गंभीर तर तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी धाराशिव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

ही दुर्घटना आज दुपारी सव्वाचारच्या सुमारास घडली. नळदुर्गकडे जाणारी अल्टो कंपनीची वॅगनार (क्रमांक MH12 NU0228) आणि तुळजापूरकडे येणारी हुंडाई कंपनीची अल्कायझर (क्रमांक MH25BA 8831) यांच्यात ही धडक झाली. अपघातात वॅगनारमधील चार प्रवासी तसेच अल्कायझरमधील तीन प्रवासी जखमी झाले.

गंभीर जखमींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

  1. अपर्णा घाटे (49 वर्षे, पुणे)
  2. वैदही घाटे (26 वर्षे, पुणे)
  3. चिंतामणी घाटे (55 वर्षे, पुणे)
  4. पद्मावती नारायण घाटे (83 वर्षे, पुणे)

अपघातानंतर 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधीक्षक चोरमले आणि डॉक्टर अविनाश ढगे, प्रणिता गाडेकर, अंजली घाटे, श्रीधर जाधव, राठोड, गणेश पाटील यांनी प्राथमिक उपचार केले. नंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी धाराशिव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

अपघातात दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी सुदैवाने जीवितहानी टळली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या आदेशाने पोलीस कॉन्स्टेबल गणेश पतंगे, अनुप गायकवाड आणि गोवर्धन माने यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी यांनी जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी तत्काळ मदतकार्य केले.

Previous Post

बांधकाम विभागाचा “वन मॅन शो”!

Next Post

गॅस सिलेंडरच्या स्फोटाने तुळजापूर हादरले ! ( Video )

Next Post
गॅस सिलेंडरच्या स्फोटाने तुळजापूर हादरले ! ( Video )

गॅस सिलेंडरच्या स्फोटाने तुळजापूर हादरले ! ( Video )

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

September 13, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर

September 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

हिंगळजवाडी : शेतातील गवत व झुडपे काढण्यावरून ७५ वर्षीय वृद्धावर कुऱ्हाड अन् खोऱ्याने प्राणघातक हल्ला; ५ जणांवर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल

September 12, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

पश्चिम लोहटा : ग्रामपंचायतीत रोजगार सेवकाच्या बाजूने हात वर केल्याने ग्रामस्थाला मारहाण; ८ जणांवर शिराढोण पोलिसांत गुन्हा दाखल

September 12, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

भूम : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला बालविवाह; पीडिता गर्भवती, पतीसह नातेवाइकांवर पोक्सो अन् बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

September 12, 2026

Recent Posts

  • आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद
  • बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर
  • हिंगळजवाडी : शेतातील गवत व झुडपे काढण्यावरून ७५ वर्षीय वृद्धावर कुऱ्हाड अन् खोऱ्याने प्राणघातक हल्ला; ५ जणांवर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल
  • पश्चिम लोहटा : ग्रामपंचायतीत रोजगार सेवकाच्या बाजूने हात वर केल्याने ग्रामस्थाला मारहाण; ८ जणांवर शिराढोण पोलिसांत गुन्हा दाखल
  • भूम : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला बालविवाह; पीडिता गर्भवती, पतीसह नातेवाइकांवर पोक्सो अन् बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!