• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, August 25, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

शिराढोण येथून १५ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
May 7, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
पुण्यातून अपहरण झालेल्या दोन वर्षीय चिमुकलीची सुटका
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील शिराढोण येथील एका शेतातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष रंगनाथ कोकरे (वय १५) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, रंगनाथ भिवाजी कोकरे (वय ३६, मूळ रा. काळमवाडी, पोस्ट पिलीव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) हे सध्या कुटुंबासह शिराढोण येथील सुशांत देशमुख यांच्या शेतात वास्तव्यास आहेत. रविवारी (दि. ३ मे) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा संतोष हा सुशांत देशमुख यांच्या शेतात होता. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्याला तेथून पळवून नेले.

मुलाचा सर्वत्र शोध घेऊनही तो न सापडल्याने, अखेर मुलाचे वडील रंगनाथ कोकरे यांनी बुधवारी (दि. ६ मे) तुळजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. या प्रथम खबरेवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७ (२) अन्वये अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.

Previous Post

चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल

Next Post

धाराशिव जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या दोन घटना उघडकीस; येरमाळा व मुरुम पोलिसांत गुन्हे दाखल

Next Post
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

धाराशिव जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या दोन घटना उघडकीस; येरमाळा व मुरुम पोलिसांत गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

तुळजाभवानी मंदिराला आता ‘एमएसएफ’चे भक्कम सुरक्षा कवच ११६ अधिकारी-जवानांची तैनाती;

तुळजाभवानी मंदिराला आता ‘एमएसएफ’चे भक्कम सुरक्षा कवच ११६ अधिकारी-जवानांची तैनाती;

August 25, 2026
धाराशिवमध्ये मोटारसायकल चोरटा जेरबंद; चार दुचाकी जप्त

धाराशिवमध्ये मोटारसायकल चोरटा जेरबंद; चार दुचाकी जप्त

August 25, 2026
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

१ कोटींचा ‘घोडेबाजार’ लिक, १४० कोटींचा मलिदा लाडक्यांना, अन् नगराध्यक्षांचा ‘आमचं ठरलंय’ बॉम्ब!

August 25, 2026
तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

August 24, 2026
तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

August 23, 2026

Recent Posts

  • तुळजाभवानी मंदिराला आता ‘एमएसएफ’चे भक्कम सुरक्षा कवच ११६ अधिकारी-जवानांची तैनाती;
  • धाराशिवमध्ये मोटारसायकल चोरटा जेरबंद; चार दुचाकी जप्त
  • १ कोटींचा ‘घोडेबाजार’ लिक, १४० कोटींचा मलिदा लाडक्यांना, अन् नगराध्यक्षांचा ‘आमचं ठरलंय’ बॉम्ब!
  • तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!
  • तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!