• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, March 7, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचा वित्त व लेखाधिकारी निघाला लाचखोर

१० लाखाची मागणी करून, ६ लाख लाच घेताना एसीबी पथकाच्या जाळ्यात अडकला

admin by admin
February 7, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
कळंब : शेतकऱ्याकडून २० हजाराची लाच घेताना कृषी अधिकारी चतुर्भुज
0
SHARES
593
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचा वित्त व लेखाधिकारी लाचखोर निघाला आहे. एका शासकीय कॅान्ट्रॅक्टरकडून १० लाखाची मागणी करून, ६ लाख लाच घेताना एसीबी पथकाच्या जाळ्यात अडकला आहे.

सिध्देश्वर मधुकर शिंदे ( वय-३९ वर्षे ) असे या वित्त व लेखाधिकाऱ्यांचे नाव आहे. दहा लाखेच्या लाचेमध्ये नेमके कोण कोण वाटेकरी होते, याचा शोध एसीबी अधिकारी घेणार का ? याकडे आता लक्ष वेधले आहे.

त्याचे असे झाले, यातील तक्रारदार हे शासकीय कॅान्ट्रॅक्टर असुन तक्रारदार यांना श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापुर संचलीत श्री तुळजाभवानी सैनिक विदयालयाचे प्रशासकीय इमारतीचे पहिल्या मजल्याचे तसेच प्रवेशद्वार व संरक्षक भिंतीचे बांधकामाचे 3 करोड 88 लाखाचे कान्ट्रॅक्ट मिळाले होते. सदर बांधकामाचे 90% काम पुर्ण झाले आहे. सदर बांधकामाचे आत्तापर्यंत 2 करोड पेक्षा जास्त बिल तपासणी करुन मंजुरीसाठी पाठवून मिळवून दिले म्हणुन तसेच उर्वरीत बिल तपासणी करुन मंजुरीसाठी पाठविणेकरीता तसेच अतिरिक्त सुरक्षा रक्कम म्हणुन भरलेली 34,60,579/-रु ही परत मिळवून देण्यासाठी आलोसे याने पंचासमक्ष 10,00,000/- ( दहा लाख रुपये) ची मागणी करुन तडजोडीअंती 6,00,000/-रु ( सहा लाख रुपये) स्विकारण्याचे मान्य करुन आज रोजी पंचासमक्ष 6,00,000/-रु लाच रक्कम स्विकारताना ताब्यात घेतले असुन पोलीस स्टेशन तुळजापुर, ज़िल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

हा सापळा पोलीस उपाधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे,पोलीस अमलदार दिनकर उगलमुगले, सचिन शेवाळे, आशीष पाटील यांनी यशस्वीरीत्या रचला होता. लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यालय 02472 – 222879 टोल फ्री क्रमांक.1064

Previous Post

धाराशिव, उमरगा, नळदुर्ग येथे हाणामारी

Next Post

राष्ट्रीय महामार्गावर फुलवाडी टोलनाक्याच्या पुढे लूटमार

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

राष्ट्रीय महामार्गावर फुलवाडी टोलनाक्याच्या पुढे लूटमार

ताज्या बातम्या

धाराशिव तालुक्यातील लाचखोर तलाठ्यास पाच वर्षांचा कारावास

धाराशिव : तब्बल ९८ किलो गांजा वाहतूक प्रकरण: ३ आरोपींना १२ वर्षे सक्तमजुरी आणि दीड लाखांचा दंड

March 5, 2026
तुळजापूर लाच प्रकरण: लाचखोर आरदवाड आणि प्रभारी मांजरे यांचे ‘आनंदनगर’ कनेक्शन?

धाराशिव लाईव्ह इम्पॅक्ट: अखेर तुळजापूरच्या ‘त्या’ दोन लाडक्या पोलिसांना घरचा रस्ता; एसपींच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्यांवर कारवाई!

March 5, 2026
तुळजापूर लाच प्रकरण: लाचखोर आरदवाड आणि प्रभारी मांजरे यांचे ‘आनंदनगर’ कनेक्शन?

तुळजापूर लाच प्रकरण: लाचखोर आरदवाड आणि प्रभारी मांजरे यांचे ‘आनंदनगर’ कनेक्शन?

March 5, 2026
धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी

 तुळजाभवानीच्या पवित्र नगरीत ‘खाकी’ला भ्रष्टाचाराची वाळवी; गुन्हेगारीच्या विळख्यात कायदा-सुव्यवस्था!

March 5, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट: एकाच दिवशी चोरीचे ४ गुन्हे दाखल

March 5, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group