• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, June 6, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उमरगा तालुक्यात मारहाणीची घटना : सात जणांविरोधात गुन्हा दाखल

admin by admin
March 15, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
568
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा  – तालुक्यातील मुळज तांडा येथे दोन गटांमध्ये झालेल्या वादातून एका व्यक्तीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ओमकार  गेमु राठोड, किशोर विश्वनाथ चव्हाण, अभिषेक वामन राठोड, अभिषेक दिलीप राठोड, सुजित देविदास जाधव, ओमकार जिवन जाधव, अर्जुन चव्हाण (सर्व रा. मुळज तांडा, ता. उमरगा, जि. धाराशिव) यांचा समावेश आहे.

ही घटना १३ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजता घडली. फिर्यादी गोपीचंद सिताराम राठोड (वय ३७, रा. कराळी तांडा, ता. उमरगा) व त्यांचे चुलत भाऊ दिनेश राठोड यांना आरोपींनी “तुम्ही आमच्या चाड्या तुळशीराम चव्हाणला का सांगता?” या कारणावरून शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी आणि हंटर केबलने मारहाण केली. तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकीही दिली.

या प्रकरणी फिर्यादीने १४ मार्च २०२५ रोजी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी भा.दं.वि. कलम १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास उमरगा पोलीस करत आहेत.

Previous Post

तु माझ्याकडे बघून का हासलास?

Next Post

धाराशिव : खरीप हंगामातील पीक विम्याची रक्कम १५ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळणार

Next Post
धाराशिव : खरीप हंगामातील पीक विम्याची रक्कम १५ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळणार

धाराशिव : खरीप हंगामातील पीक विम्याची रक्कम १५ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळणार

ताज्या बातम्या

YouTube चे क्रिएटर्ससाठी मोठे अपडेट; AI लेबल्स आणि स्टुडिओ फीचर्समध्ये महत्त्वाचे बदल

YouTube चे क्रिएटर्ससाठी मोठे अपडेट; AI लेबल्स आणि स्टुडिओ फीचर्समध्ये महत्त्वाचे बदल

June 6, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव जिल्ह्यात गोवंश तस्करी आणि अवैध मांस विक्रीवर पोलिसांची मोठी कारवाई! लोहारा आणि उमरग्यात गुन्हे दाखल

June 6, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

परंडा शहरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई! ६५ वर्षीय वृद्धाच्या घरातून ७८ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

नळदुर्गमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फोकसवरून वाद; एकाला काठी आणि बतईने बेदम मारहाण, ५ जणांवर गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

बेंबळी हद्दीतील नितळी गावात शेताच्या बांधावरून धुमश्चक्री! सामाईक बांध फोडल्याच्या वादातून ५ जणांकडून प्रौढाला काठी आणि ढेकळाने बेदम मारहाण

June 6, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group