• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, September 20, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

जमिनीच्या वादातून बाप-लेकाला बेदम मारहाण; कोळसूर तांडा येथील ७ जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
December 16, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा: जमिनीची रजिस्ट्री करून देण्याच्या कारणावरून एका व्यक्तीला व त्याच्या वडिलांना काठीने व दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना उमरगा तालुक्यातील कोळसूर येथे घडली आहे. या प्रकरणी एकाच कुटुंबातील महिलांसह एकूण सात जणांवर उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कोळसूर शिवारातील कॅनल जवळ ही घटना घडली. फिर्यादी एकनाथ हणमंत गुरव (वय ४७, रा. कोळसूर) यांना आरोपींनी अडवून जमिनीची रजिस्ट्री करून देण्याचा तगाडा लावला. यावरून वाद निर्माण झाला असता, आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून एकनाथ गुरव यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी, तसेच काठी आणि दगडाने मारहाण करून जखमी केले.

इतकेच नव्हे तर, भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीचे वडील हणमंत गुरव यांनाही आरोपींनी मारहाण केली आणि दोघांनाही जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी एकनाथ गुरव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोळसूर तांडा येथील आरोपी चंपाबाई गोपाळ जाधव, विमल गुरुनाथ जाधव, संगिता राजेंद्र जाधव, मनिषा संतोष जाधव, किरण झापु जाधव, आकाश गुरुनाथ जाधव आणि संतोष विठ्ठल जाधव यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उमरगा पोलीस करत आहेत.

Previous Post

१० कोटी सोडा, १० पैशांचीही लायकी नाही; ‘ड्रग्ज’च्या दलदलीत बरबटलेल्यांनी आम्हाला नीतिमत्ता शिकवू नये!

Next Post

कळंब : शेत रस्त्याच्या वादातून तरुणाला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण; आईचे ५० हजारांचे गंठणही ओरबाडले

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

कळंब : शेत रस्त्याच्या वादातून तरुणाला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण; आईचे ५० हजारांचे गंठणही ओरबाडले

ताज्या बातम्या

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026
‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

September 19, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी

September 19, 2026
भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले

भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले

September 19, 2026
तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!

तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!

September 19, 2026

Recent Posts

  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
  • ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!
  • उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी
  • भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले
  • तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!