वाशी: आरोपी नामे-अनिल बबन शिंदे, वय 60 वर्षे, बबन विश्वनाथ शिंदे, वय 65 वर्षे, मनिष बबन शिंदे, वय 50 वर्षे, योगेश नवनाथराव कारंडे, वय 50 वर्षे, गणेश नवनाथराव करंडे वय 45 वर्षे, आश्विनी सुनिल वांढरे, वय 40 वर्षे, योगिता योगेश कारंडे, आश्विनी मनिष शिंदे, वय 38 वर्षे, रा. राजीव गांधी चौक बीड ता. जि. बीड, अशोक गोविंद लवांडे, वय 55 रा. महेंद्रवाडी ता. पाटोदा, शंकर भास्कर हाडुळे, वय 38 वर्षे, शिवराज शषीकांत बिरबले, वय 35 दोघे रा. 12 अमोल नामदेव पवार वय 30 तिघे रा. घाटनांदुर ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 01.08.2023 ते दि. 17.10.2023 ईट येथे फिर्यादी नामे- विजयकुमार आनंदराव कावळे, वय 69 वर्षे, चांदवड ता. भुम जि. धाराशिव हे व मुलगा, पत्नी यांची एकुण 8,67,657 इ इतर ठेवीदारांची अशी एकुण 20 ते 25 कोटीची खोटी कर्ज प्रकरणे हवाला व दलाला मार्फत वापरुन फिर्यादी व इतर ठेवीदारांची फसवणुक केली. वगैरे एम केस. नं 22/2023 वरुन दि. 05.06.2024 रोजी वाशी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम 420, 406, 409, 465, 467, 471, 509, 120(ब), 34 सह कलम 3,4 एम.पी.डी. आय ॲक्ट 1999 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.