• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, August 7, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

वाशी : १० हजार रुपयांची लाच घेताना दुय्यम निबंधक कार्यालयातील लिपिक गजाआड

admin by admin
March 19, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
दोन हजराची लाच घेताना भूम वन परीक्षेत्र कार्यालयातील कर्मचारी चतुर्भुज
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

वाशी – जमिनीचे खरेदीखत करुन दस्त नोंदणी करुन देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना वाशी येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील लिपिकास धाराशिवच्या लाचलुचपत प्रतिबंध विभाग पथकाने रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला आहे.

संजय भीमराव गडकर, वय-51 वर्षे, धंदा-नोकरी, पद-कनिष्ठ लिपीक प्रभारी दुय्यम निबंधक, दुय्यम निबंधक कार्यालय, वाशी, जिल्हा-धाराशीव. ( वर्ग-3).असे या लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे.

यातील तक्रारदार हे वकिल असुन ते बॅांड रायटर म्हणुन काम करतात. तक्रारदार यांचे अशील यांचे कडकनाथवाडी, तालुका वाशी येथील 02 ठिकाणच्या जमिनीचे खरेदीखत करुन दस्त नोंदणी करुन देण्यासाठी आलोसे संजय भीमराव गडकर, वय-51 वर्षे, धंदा-नोकरी, पद-कनिष्ठ लिपीक प्रभारी दुय्यम निबंधक, दुय्यम निबंधक कार्यालय, वाशी, जिल्हा-धाराशीव याने तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष 02 दस्तचे प्रत्येकी 5000/- रुपये प्रमाणे एकुण 10,000/- रुपये लाचेची मागणी करून 10,000/- रु. लाच रक्कम स्वतः स्वीकारली असता आलोसे यास ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन वाशी, ज़िल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

हा सापळा पोलीस उप अधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमलदार स.फौ. इफ्तेकार शेख, दिनकर उगलमुगले, सचिन शेवाळे.यांनी रचला होता.

Previous Post

सांज्यात ट्रॅक्टर चोरीच्या संशयावरुन दोन जणांना बेदम मारहाण , एकाचा मृत्यू

Next Post

छेडछाडीला कंटाळून धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थिनीची पुण्यात आत्महत्या

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

छेडछाडीला कंटाळून धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थिनीची पुण्यात आत्महत्या

ताज्या बातम्या

राणा पाटील आणि त्यांच्या ‘बगलबच्चांना’ मुंबई आणि दिल्लीतून एकाच दिवशी दोन मोठे हादरवणारे झटके!

राणेंचा ४ तासांचा ‘लेटमार्क’, बांधावरचे ‘नाट्य’ आणि निष्ठावंतांच्या तोंडाला थेट पाने!

August 7, 2026
राणा पाटील आणि त्यांच्या ‘बगलबच्चांना’ मुंबई आणि दिल्लीतून एकाच दिवशी दोन मोठे हादरवणारे झटके!

 राणेंचा ‘लेटमार्क’, दूतांची मनधरणी आणि ठाकुरांचा ‘ताईसाहेबांना’ सणसणीत टोला!

August 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंबमध्ये जमिनीच्या व्यवहारावरून पुन्हा तुफान राडा!

August 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरगा तालुक्यात शेतीच्या वादातून पती, पत्नी अन् मुलाला कोयता व काठीने बेदम मारहाण

August 6, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव शहरात घरफोडी करणाऱ्या चोराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

August 6, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!