• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

पवनचक्कीचे साहित्य नेणाऱ्या गाड्या अडवून दोन लाखांच्या खंडणीची मागणी; वाहने जाळण्याची धमकी, ८ जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
March 28, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

वाशी  : पवनचक्कीचे साहित्य घेऊन जाणारी वाहने रस्त्यात ट्रॅक्टर आणि मोटारसायकल लावून अडवत, दोन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार वाशी तालुक्यातील खानापूर शिवारात उघडकीस आला आहे. पैसे न दिल्यास गाड्या जाळून टाकण्याची धमकी आरोपींनी दिली असून, या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टी. पी. वर्धमाने सूर्या लि. के. टी. ०७ या पवनचक्की कंपनीचे नांदगाव शिवारातील पवनचक्की सबस्टेशनचे साहित्य घेऊन काही वाहने चालली होती. गुरुवारी (दि. २६ मार्च) दुपारी ३ वाजेच्या सुमारास खानापूर शिवारात, खानापूर पाटी ते खानापूर जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर दगडू लगाडे यांच्या घरासमोर आरोपींनी ही वाहने अडवली.

कंपनीकडून करारनाम्याप्रमाणे रक्कम दिलेली असतानाही, आरोपींनी ट्रॅक्टर व मोटारसायकल रस्त्यावर आडवी लावून गाड्यांचा रस्ता अडवला. वाहने सोडवण्यासाठी तब्बल २,००,००० रुपयांची (दोन लाख) खंडणी आरोपींनी मागितली. तसेच, पैसे न दिल्यास वाहने जाळून टाकीन अशी धमकी देत त्यांनी शिवीगाळ केली.

या घटनेप्रकरणी कंपनीचे प्रतिनिधी दत्तात्रय शिवाजी माने (वय ४१, मूळ रा. शिरगाव, ता. वाई, जि. सातारा, सध्या रा. मैत्रीपार्क, वाशी, जि. धाराशिव) यांनी शुक्रवारी (दि. २७ मार्च) वाशी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली. फिर्यादीवरून वाशी पोलिसांनी खालील ८ आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 308(4), 126(2), 352, 351(2)(3), 189, 160, 191(1) अन्वये गुन्हा दाखल केला आहे:

  • दगडू जुळजीराम लगाडे

  • रणजित दगडू लगाडे

  • धम्मदीप रणजित लगाडे

  • प्रशांत रत्नप्रकाश शिंदे

  • आकाश अच्युत लगाडे

  • किरण वसंत शिंदे

  • अविनाश राजेंद्र लगाडे (सर्व रा. खानापूर, ता. वाशी)

  • निलेश लगाडे (रा. इंदापूर, ता. वाशी, जि. धाराशिव)

सदर घटनेचा पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत.


Previous Post

तुळजापुरात खाकीला भ्रष्टाचाराची वाळवी! पीआय अण्णासाहेब मांजरे यांना ‘अभय’ कुणाचे? एसपी मॅडम, कारवाई कधी करणार?

Next Post

चायनीज हॉटेल चालवण्याच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; तलवार, बंदुकीचा धाक दाखवत ५ जणांवर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

चायनीज हॉटेल चालवण्याच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; तलवार, बंदुकीचा धाक दाखवत ५ जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी

October 17, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून

October 17, 2026

Recent Posts

  • धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता
  • उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला
  • खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला
  • जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी
  • भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!