• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, December 17, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

येडशीत हॉटेल चालकाला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
December 3, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
2.5k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मुलाला मारहाण केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून हॉटेल चालकाला लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना येडशी (ता. जि. धाराशिव) येथे घडली आहे. या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येडशी येथील जनता विद्यालयासमोर सुरज चाँद पटेल (वय ४०) यांचे कोल्ड्रिंकचे हॉटेल आहे. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास आरोपी अशितोष बाळू शिंदे, अजय शिंदे, बंटी उर्फ शिरीष शिंदे आणि बाळू शिंदे (सर्व रा. येडशी) यांनी हॉटेलमध्ये येऊन सुरज पटेल यांच्या मुलाला मारहाण केली.

यावेळी सुरज पटेल यांनी ‘मुलाला का मारता?’ असे विचारले असता, आरोपींनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच चौघांनी मिळून त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण केली, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. यावेळी भांडण सोडवण्यासाठी राजू चाँद पाशा शेख हे मध्यस्थी करण्यास आले असता, आरोपींनी त्यांनाही मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी जखमी सुरज पटेल यांनी २ डिसेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात वरील चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

Previous Post

धाराशिव नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात? मशाल, कमळ की तुतारी? लढत होणार ‘काटे की टक्कर’

Next Post

‘पार्टीला का येत नाही?’ म्हणत तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; मुरुममधील घटना

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

'पार्टीला का येत नाही?' म्हणत तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; मुरुममधील घटना

ताज्या बातम्या

तुळजाभवानी मंदिरात भाविक महिलांनीच पकडले चोरट्यांना; गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांचा ८ तास विलंब, महिलांचा संताप

तुळजाभवानी मंदिरात भाविक महिलांनीच पकडले चोरट्यांना; गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांचा ८ तास विलंब, महिलांचा संताप

December 17, 2025
तुळजापुरात थरार! पिटू गंगणे – ऋषी मगर राड्यात काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी

‘सत्ते’चा माज की पराभवाची भीती? तुळजापुरात राणा पाटलांच्या पोसलेल्या गुंडांचा नंगानाच!

December 17, 2025
तुळजापूरची अवस्था बिहारपेक्षा वाईट! माजी नगराध्यक्षा मंजुषा मगर यांचा आमदार राणा पाटलांवर घणाघात

तुळजापूरची अवस्था बिहारपेक्षा वाईट! माजी नगराध्यक्षा मंजुषा मगर यांचा आमदार राणा पाटलांवर घणाघात

December 16, 2025
तुळजापुरात थरार! पिटू गंगणे – ऋषी मगर राड्यात काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी

तुळजापुरात थरार! पिटू गंगणे – ऋषी मगर राड्यात काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी

December 16, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

तुळजापुरात दोन गटात जोरदार राडा; पिटू गंगणे आणि ऋषी मगर भिडले… , वाहतूक ठप्प…

December 16, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group