• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

येवतीत ५४ हजारांचा अवैध गुटखा जप्त; किराणा दुकानदारावर गुन्हा दाखल

नळदुर्ग पोलिसांची मोठी कारवाई; 'विशाल कम्युनिकेशन'वर टाकला छापा

admin by admin
May 13, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग: महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित तंबाखूची बेकायदेशीरपणे विक्री करण्यासाठी साठा केल्याप्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी येवती (ता. तुळजापूर) येथे एका किराणा दुकानावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५४ हजार ६११ रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त केला असून, दुकानदारावर नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नळदुर्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल वसंत शिंदे (वय ४१, रा. येवती, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. येवती गावातील ‘विशाल कम्युनिकेशन किराणा स्टोअर्स’ नावाच्या दुकानात शासनाने बंदी घातलेला गुटखा विक्रीसाठी ठेवला असल्याची माहिती नळदुर्ग पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने सोमवारी (ता. ११) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास सदर दुकानावर अचानक छापा टाकला. यावेळी दुकानात शासनाने प्रतिबंधित केलेला विमल पान मसाला, डायरेक्टर पान मसाला आणि सुगंधित तंबाखू असा एकूण ५४ हजार ६११ रुपये किमतीचा माल विक्रीसाठी जवळ बाळगल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी घटनास्थळावरून हा सर्व गुटखा आणि पान मसाल्याचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपी विशाल शिंदे याच्याविरुद्ध नळदुर्ग पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३, २७४, २७५ तसेच अन्नसुरक्षा व मानके कायदा कलम ५९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

Previous Post

जिल्ह्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट; एकाच दिवशी चोरीचे चार गुन्हे दाखल

Next Post

अणदूर येथे नीलकंठेश्वर मठाच्या पट्टाभिषेक रौप्य महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन

Next Post
अणदूर येथे नीलकंठेश्वर मठाच्या पट्टाभिषेक रौप्य महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन

अणदूर येथे नीलकंठेश्वर मठाच्या पट्टाभिषेक रौप्य महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन

ताज्या बातम्या

मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून

October 9, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले

October 8, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले

October 7, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास

October 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल

October 6, 2026

Recent Posts

  • हासेगाव शिवार : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा निर्घृण खून
  • आळणीत जुन्या वादातून दोन गटांत रक्तरंजित राडा : तलवार, कोयता, चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ले
  • धाराशिव : एसटी कार्यालयाच्या गेटजवळ ७८ वर्षीय वृद्धाला दगडाने व लाथाबुक्क्यांनी ठेचून मारले
  • धाराशिव बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत वृद्धेचे १२ ग्रॅम सोने लंपास
  • कळंब तहसीलचे बनावट शिक्के मारून कोर्टात सादर केली खोटी संचिका; न्यायालयाची व शासनाची फसवणूक करणाऱ्या तेरखेडा येथील इसमावर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!