• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 24, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

वडनेर येथे चिंचेच्या झाडाच्या फांद्या तोडण्यावरून तरुणाला दगडाने मारहाण; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल

admin by admin
January 19, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा: शेतातील चिंचेच्या झाडाच्या फांद्या तोडण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाला आणि महिलेला जबर मारहाण झाल्याची घटना वडनेर (ता. परंडा) येथे घडली आहे. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वडनेर शिवार येथे १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी संतोष शहाजी खांडेकर (वय २३, रा. वडनेर) हे आपल्या शेतात असताना, आरोपी पप्पुलाल जरीचंद लाडे, रेश्मा पप्पुलाल लाडे आणि जरीचंद लाडे (सर्व रा. वडनेर) यांनी चिंचेच्या झाडाच्या फांद्या तोडण्याच्या कारणावरून वाद घालण्यास सुरुवात केली.

या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी संतोष खांडेकर यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी आणि दगडाने मारहाण केली, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. तसेच, यावेळी उपस्थित असलेल्या साधना शहाजी खांडेकर यांनाही आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी संतोष खांडेकर यांनी १८ जानेवारी २०२६ रोजी परंडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी पप्पुलाल लाडे, रेश्मा लाडे आणि जरीचंद लाडे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत.

Previous Post

धाराशिव जिल्हा परिषदेच्या आखाड्यात मोठा ट्विस्ट! दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?

Next Post

बोरखेडा येथे शेतात जाण्यावरून महिलेला काठीने जबर मारहाण; दाम्पत्यावर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

बोरखेडा येथे शेतात जाण्यावरून महिलेला काठीने जबर मारहाण; दाम्पत्यावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

दुष्काळी पाहणी की फार्स?

दुष्काळी पाहणी की फार्स?

September 23, 2026
“त्यांचं मी तोंडही पाहत नाही, ती प्रवृत्तीच…”; मुख्यमंत्र्यांच्या गाडीतील प्रवासानंतर ओमराजेंचा राणा पाटलांवर घणाघात

“त्यांचं मी तोंडही पाहत नाही, ती प्रवृत्तीच…”; मुख्यमंत्र्यांच्या गाडीतील प्रवासानंतर ओमराजेंचा राणा पाटलांवर घणाघात

September 23, 2026
धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर

धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर

September 23, 2026
धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

September 22, 2026
देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

September 22, 2026

Recent Posts

  • दुष्काळी पाहणी की फार्स?
  • “त्यांचं मी तोंडही पाहत नाही, ती प्रवृत्तीच…”; मुख्यमंत्र्यांच्या गाडीतील प्रवासानंतर ओमराजेंचा राणा पाटलांवर घणाघात
  • धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर
  • धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली
  • देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!