• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, March 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूरचे आमदार कायम खोडा घालणारे – खासदार ओमराजेंचा आरोप

जिल्ह्यातील विकासकामांच्या स्थगितीवरून जोरदार टीका

admin by admin
April 11, 2025
in राजकारण
Reading Time: 1 min read
तुळजापूरचे आमदार कायम खोडा घालणारे – खासदार ओमराजेंचा आरोप
0
SHARES
785
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – “तुळजापूरचे आमदार हे पालथ्या पायाचे असून कायम चांगल्या कामात खीळ घालण्याचेच उद्योग करत आहेत,” अशी घणाघाती टीका खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पुन्हा एकदा आमदार राणा पाटील यांच्यावर केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील विकासकामांना अचानक स्थगिती देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ओमराजे यांनी सरकारवर आणि राणा पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त करत ठामपणे जबाबदार धरले आहे.

“महायुतीतील अंतर्गत भांडणं – विशेषतः पालकमंत्रीपदाच्या बदल्यावरून सुरू झालेल्या वादाचे सावट जिल्ह्यातील विकासावर पडत आहे. मुख्यमंत्री एकीकडे विकासाची भाषा करतात, आणि दुसरीकडे त्याच सरकारमधील आमदारामुळे कामांना स्थगिती मिळते. मग या सगळ्याचा फटका जनतेला का?” असा सवाल ओमराजेंनी केला.

ओमराजेंनी स्पष्टपणे सांगितले की, तुळजापूरचे आमदार राणा पाटील हे विकासकामांमध्ये अडथळा आणण्याच्या भूमिकेतच कायम राहिले आहेत. “कधी चांगले काम केले नाही आणि इतरांनी काही चांगले करायचे म्हटले की लगेच खोडा,” असा आरोप करत ओमराजेंनी राजकीय आरोपांच्या फटकार्‍या झाडल्या.

या टीकेमुळे पुन्हा एकदा तुळजापूरचे आमदार आणि धाराशिवचे खासदार यांच्यातील वादाचे वारे जोर धरू लागले आहेत.

Previous Post

महामार्ग पोलिसांची कमाल! सीटबेल्ट न लावल्याने अडकले कावलदरा दरोड्यातील ४ आरोपी, तिघे फरार; श्रेयावरून वाद?

Next Post

शिर्डीला देवदर्शनासाठी निघालेल्या तेलंगणातील महिलेचे मंगळसूत्र येडशी टोलनाक्यावर लंपास

Next Post
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

शिर्डीला देवदर्शनासाठी निघालेल्या तेलंगणातील महिलेचे मंगळसूत्र येडशी टोलनाक्यावर लंपास

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group