• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, September 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

शिर्डीला देवदर्शनासाठी निघालेल्या तेलंगणातील महिलेचे मंगळसूत्र येडशी टोलनाक्यावर लंपास

admin by admin
April 11, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: तेलंगणा येथून शिर्डीला देवदर्शनासाठी कुटुंबीयांसोबत निघालेल्या एका महिलेचे सुमारे १ लाख २० हजार रुपये किमतीचे चार तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र धाराशिव तालुक्यातील येडशी टोलनाक्याजवळून अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहे. ही घटना गुरुवारी (दि. १० एप्रिल २०२५) घडली असून, याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शांती श्रीनिवास सभावत (वय ४३ वर्षे, रा. राजेंद्र नगर, जि. रंगारेड्डी, तेलंगणा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्या आपल्या कुटुंबीयांसोबत कारने (क्र. टीएस ११ युसी ४२९७) तेलंगणा येथून शिर्डीला देवदर्शनासाठी जात होत्या. प्रवासादरम्यान त्या येडशी टोलनाक्याजवळ असलेल्या स्वच्छतागृहाजवळ थांबल्या होत्या.

याचवेळी, अज्ञात तीन इसमांनी संधी साधून त्यांच्या गळ्यातील अंदाजे १ लाख २० हजार रुपये किमतीचे चार तोळ्यांचे सोन्याचे मनी मंगळसूत्र चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शांती सभावत यांनी तात्काळ धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली.

त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात तीन चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांसोबत घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

तुळजापूरचे आमदार कायम खोडा घालणारे – खासदार ओमराजेंचा आरोप

Next Post

येरमाळ्याजवळ भरदिवसा ऑटो रिक्षातील महिलेची सोनसाखळी हिसकावली

Next Post
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

येरमाळ्याजवळ भरदिवसा ऑटो रिक्षातील महिलेची सोनसाखळी हिसकावली

ताज्या बातम्या

‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

September 17, 2026
‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!

‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!

September 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

September 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : पैशांच्या व्यवहारावरून तरुणाला कोयत्याने मारहाण अन् जातीवाचक शिवीगाळ

September 17, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

पाथरुड-पाटसांगवी रोड : हॉटेल सह्याद्रीवर भूम पोलिसांची धडक धाड; गांजासह देशी-विदेशी दारूचा साठा जप्त

September 17, 2026

Recent Posts

  • ‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!
  • ‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!
  • उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
  • तुळजापूर : पैशांच्या व्यवहारावरून तरुणाला कोयत्याने मारहाण अन् जातीवाचक शिवीगाळ
  • पाथरुड-पाटसांगवी रोड : हॉटेल सह्याद्रीवर भूम पोलिसांची धडक धाड; गांजासह देशी-विदेशी दारूचा साठा जप्त
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!