• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, June 28, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उमरग्यातील बेळंब तांड्यावर जुन्या भांडणातून कुटुंबावर हल्ला; कुऱ्हाड, दगडाने मारहाण, ७ जणांवर गुन्हा

admin by admin
April 26, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
757
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

मुरुम –  उमरगा तालुक्यातील बेळंब तांडा येथे जुन्या भांडणाच्या रागातून एका कुटुंबातील सात जणांनी मिळून दुसऱ्या कुटुंबातील सदस्यांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये कुऱ्हाड, दगड आणि दांडक्याने मारहाण करण्यात आली असून, फिर्यादीसह त्याचे भांडण सोडवण्यासाठी आलेले कुटुंबीयही जखमी झाले आहेत. ही घटना २५ एप्रिल २०२५ रोजी पहाटे घडली असून, मुरुम पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजी मानू राठोड (वय ५० वर्षे, रा. बेळंब तांडा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, २५ एप्रिल रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास आरोपी गोपीनाथ हिरू राठोड, पवन गोपीनाथ राठोड, प्रवीण गोपीनाथ राठोड, बबलू उर्फ ​​रोहित राजू चव्हाण, राजू डालू चव्हाण, शानाबाई गोपीनाथ राठोड, आणि जनाबाई राजू चव्हाण (सर्व रा. बेळंब तांडा) यांनी मागील भांडणाचा राग मनात धरून गैरकायदेशीर जमाव जमवला.

आरोपींनी फिर्यादी शिवाजी राठोड यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, कुऱ्हाड, दगड आणि दांड्याने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले. फिर्यादीची पत्नी, सून, मुलगा आणि पुतणी हे भांडण सोडवण्यासाठी मध्ये आले असता, आरोपींनी त्यांनाही मारहाण करून जखमी केले. यानंतर आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली.

शिवाजी राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुरुम पोलिसांनी सातही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ११८(२), ११८(१), ३५२, ३५१(२)(३), १८९(२), १९०, १९१(२)(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Previous Post

धाराशिवमध्ये ५१ हजारांच्या वर्गणीची मागणी करून हॉटेल मालकाला मारहाण

Next Post

वाशीत तरुणाला लोखंडी रॉड, खुर्चीने जबर मारहाण

Next Post
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

वाशीत तरुणाला लोखंडी रॉड, खुर्चीने जबर मारहाण

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

वाशी तालुक्यात धाडसी घरफोडी; बंद घराचे कुलूप तोडून अडीच लाखांचे दागिने लंपास

June 28, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

परंड्यात गाडीचा फोकस जास्त लावल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण

June 28, 2025
चिंचपूरच्या शाळेत शिक्षकच दारूच्या नशेत हजर; ग्रामस्थांनी केली व्हिडिओ शूटिंग

चिंचपूरच्या शाळेत शिक्षकच दारूच्या नशेत हजर; ग्रामस्थांनी केली व्हिडिओ शूटिंग

June 28, 2025
नामरंगी रंगले भक्त, विठ्ठल भेटीचा मार्ग सोपा

नामरंगी रंगले भक्त, विठ्ठल भेटीचा मार्ग सोपा

June 28, 2025
अर्थांच्या आत्महत्येला आव्हान देणारी कवयित्री: सुनीता झाडे

अर्थांच्या आत्महत्येला आव्हान देणारी कवयित्री: सुनीता झाडे

June 27, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group