• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, July 26, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार

 आत्महत्येची धमकी देत बोलावले, जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण

admin by admin
May 27, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
2.6k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: धाराशिव शहरात एका ३५ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करून, तिला जातीवाचक शिवीगाळ करत दांड्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात एका तरुणासह इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ही घटना २५ मे २०२५ रोजी दुपारी १२.०० ते सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला (नाव व गाव गोपनीय) घरी एकटी असताना गावातीलच एका तरुणाने तिला फोन केला. “मला तुला भेटायचे आहे, तू जर मला भेटली नाहीस तर मी फाशी घेईन,” अशी धमकी देत त्याने महिलेला बोलावून घेतले. त्यानंतर आरोपी तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

याशिवाय, इतर आरोपींनी पीडित महिलेस जातीवाचक शिवीगाळ करून तिला दांड्याने मारहाण केल्याचेही पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

या घटनेप्रकरणी पीडित महिलेने २६ मे २०२५ रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ६४(१) (लैंगिक अत्याचार), १२६(२) (धमकी देणे), ११८(१) (मारहाण करणे), ३५२, ३५१(२), ३(५) तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (अ.जा.ज.प्र.का.) कलम ३(१)(ई), (आर), (एस), (डब्ल्यु)(i)(ii) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

वाशी भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक २ हजारांची लाच घेताना चतुर्भुज

Next Post

उमरग्यात महिलेला नोकरीचे आमिष दाखवून १५ लाखांची फसवणूक

Next Post
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

उमरग्यात महिलेला नोकरीचे आमिष दाखवून १५ लाखांची फसवणूक

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव शहरात भानूनगर येथे तुफान हाणामारी! पूर्ववैमनस्यातून ब्लेड व दगडाने हल्ला

July 26, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तालुक्यातील हासेगाव (के) येथे दोन गटांत तुफान राडा!

July 26, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

परंडा तालुक्यात जवळा नि. येथे सराफ दुकानात धाडसी हातचलाखी!

July 26, 2026
शेतकऱ्यांना फसवू नका, तळतळाट ओढवून घेऊ नका…

“लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नाही”

July 26, 2026
सायबर फसवणुकीपासून मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

सायबर फसवणुकीपासून मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

July 26, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!