• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

गंभीर गुन्हा उघडकीस, तुळजाभवानी मंदिराच्या नवनियुक्त जनसंपर्क अधिकाऱ्याची हकालपट्टी

admin by admin
July 12, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
तुळजाभवानी मंदिराचा कायापालट होणार, दोन हजार कोटींचा आराखडा सादर
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: तुळजाभवानी मंदिरात नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या जनसंपर्क अधिकाऱ्यावर गंभीर गुन्हा दाखल असल्याचे उघडकीस आल्याने, गणेश ज्ञानोबा निरवड यांना तातडीने कार्यमुक्त करण्यात आले आहे. मंदिर संस्थानाने त्यांना गतवर्षी १४ सप्टेंबर रोजी नियुक्ती दिली होती आणि ८ जुलै रोजी त्यांना कार्यमुक्त केले यामुळे त्यांची कारकीर्द केवळ १० महिन्यांची ठरली आहे. 

गतवर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या कर्मचारी भरतीवेळी, निवड झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांच्या आत वैद्यकीय व चारित्र्य प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले होते. मंदिरातील इतर सर्व नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी ही प्रमाणपत्रे वेळेत सादर केली. मात्र, निरवड हे सदर प्रमाणपत्र सादर करण्यास टाळाटाळ करत होते. कर्मचाऱ्यांच्या ग्रुपवर वेळोवेळी सूचना देऊनही त्यांनी प्रमाणपत्र सादर करण्यास विलंब केला. अखेरीस, मंदिर संस्थानने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.  त्यानंतर त्यांनी प्रमाणपत्र सादर केले. याच प्रमाणपत्रातून त्यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल असल्याचे आढळल्याने मंदिर संस्थानाने त्यांना तातडीने पदमुक्त करत असल्याचे कळवले.

या घटनेमुळे तब्बल ३३ वर्षांनंतर झालेली मंदिर भरती प्रक्रिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, यापूर्वी १९९१ साली मंदिरात कर्मचारी भरती झाली होती. गतवर्षी विविध ५८ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. दरम्यान, अटी आणि शर्तींनुसार संबंधित कर्मचाऱ्याची बँक गॅरंटी मंदिर संस्थानकडे जमा असल्याचे सांगण्यात आले आहे.

Previous Post

धाराशिव जिल्हा परिषद शिक्षक बदली प्रक्रियेस आजपासून सुरुवात; पहिल्या टप्प्यात संवर्ग १ ला संधी

Next Post

तुळजापूर विकास आराखडा वादात: ब्रह्मदेवाची मूर्ती भंगल्याने दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

Next Post
तुळजापूर विकास आराखडा वादात: ब्रह्मदेवाची मूर्ती भंगल्याने दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

तुळजापूर विकास आराखडा वादात: ब्रह्मदेवाची मूर्ती भंगल्याने दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

September 22, 2026
देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

September 22, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली
  • देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद
  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!