• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, March 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

लोहारा: किरकोळ वादातून बारमध्ये एकाला बेदम मारहाण, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
July 20, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
343
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

लोहारा –  गालात चापट मारल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका ३५ वर्षीय व्यक्तीला सहा जणांच्या टोळक्याने बियरच्या बाटल्या आणि लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना लोहारा तालुक्यातील माकणी येथे घडली आहे. याप्रकरणी पीडित व्यक्तीच्या वैद्यकीय जबाबानुसार लोहारा पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना १७ जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास माकणी गावातील ‘राहुल बार ॲण्ड हॉटेल’ मध्ये घडली. फिर्यादी नागनाथ बाळू साळुंखे (वय ३५, रा. काटे चिंचोली, ता. लोहारा) हे बारमध्ये असताना आरोपींसोबत त्यांचा वाद झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गालात चापट मारण्याच्या कारणावरून आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून नागनाथ साळुंखे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्यांनी आणि बियरच्या रिकाम्या बाटल्यांनी जबर मारहाण केली, ज्यात ते गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर दोन दिवसांनी, १९ जुलै रोजी, नागनाथ साळुंखे यांनी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रोहीत हणुमंत गवळी, आनंद सतिष वाघमारे, समाधान जयसिंग शिंदे, खंडु सुभाष कांबळे, पप्पु राजेंद्र वाघमारे आणि राम भरत वाघामारे (सर्व रा. माकणी, ता. लोहारा) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२), ११८(१), १८९(२), १९१(२), १९०, ११५(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Previous Post

कळंब तालुक्यातील तरुणाची आत्महत्या; पैशाच्या तगाद्याला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, एकावर गुन्हा दाखल

Next Post

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: सर्व आरोपींना १५ ऑगस्टपर्यंत अटक करा…

Next Post
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: सर्व आरोपींना १५ ऑगस्टपर्यंत अटक करा…

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: सर्व आरोपींना १५ ऑगस्टपर्यंत अटक करा...

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group