• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 1, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

सासरा वाईट नरजेने पाहू लागल्यामुळे सारोळ्यात सुनेची आत्महत्या 

admin by admin
January 16, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
1.6k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –   लग्नानंतर अवघ्या एक वर्षात सासरा  वाईट नरजेने पाहू लागल्यामुळे आणि दारू पिऊन अश्लील शिवीगाळ केल्यामुळे एका सुनेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सारोळा येथे घडली.

मयत नामे-जयश्री किरण वडलीक, वय 21 वर्षे, रा. सारोळा बु. ता. जि. धाराशिव यांनी दि.10.01.2024 रोजी सायंकाळी 08.00 ते रात्री 11.00 वा. सु. त्यांचे राहात्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे- पांडुरंग भिमा वडलीक रा. सारोळा बु. ता. जि. धाराशिव हे नात्याने  मयत  जयश्री वडलीक यांचा सासरा असुन यातील नमुद आरोपीने मयत जयश्री वडलीक यांचे कडे वाईट नजरेने बघत होता व दारु पिवून येवून मयत यांना घाण घाण शिवीगाळ करुन शारीरीक व मानसिक त्रास दिल्याने त्यांचे जाचास व त्रासास कंटाळून जयश्री वडलीक यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताची आई- अंजना मनोज साठे, वय 31 वर्षे, रा. क्रांतीनगर सरकारी दवाखान्याचे पाठीमागे अंबेजोगाई ता. अंबेजोगाई जि. बीड ह.मु. संतोष मुंढे यांचे शेतात झोला रोड गंगाखेड ता.जि. परभणी यांनी दि. 15.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.दं.वि. सं. कलम- 306, 504  अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

उमरगा : दोन मोटरसायकलची धडक, एक ठार

Next Post

शेकापूर येथे दोन गटांत हाणामारी, तीन जखमी

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

शेकापूर येथे दोन गटांत हाणामारी, तीन जखमी

ताज्या बातम्या

वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: तरुणाला अडवून मारहाण, २० हजारांची सोनसाखळी हिसकावली; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 1, 2025
भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

परंडा: कत्तलीसाठी चालवलेल्या ३० गोवंश जनावरांची सुटका; दोन पिकअप चालकांवर गुन्हा दाखल

July 1, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव: बोअरवेलच्या पाण्यावरून वाद, लोखंडी सळईने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी

July 1, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

उमरगा: जुन्या भांडणाचा राग मनात धरून ६५ वर्षीय वृद्धाला मारहाण; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

July 1, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

२५ लाखांच्या लुटीचा ‘सिनेमॅटिक’ बनाव उघड; कर्मचारीच निघाला ‘खलनायक’!

July 1, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group