• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, November 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

सासरा वाईट नरजेने पाहू लागल्यामुळे सारोळ्यात सुनेची आत्महत्या 

admin by admin
January 16, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –   लग्नानंतर अवघ्या एक वर्षात सासरा  वाईट नरजेने पाहू लागल्यामुळे आणि दारू पिऊन अश्लील शिवीगाळ केल्यामुळे एका सुनेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सारोळा येथे घडली.

मयत नामे-जयश्री किरण वडलीक, वय 21 वर्षे, रा. सारोळा बु. ता. जि. धाराशिव यांनी दि.10.01.2024 रोजी सायंकाळी 08.00 ते रात्री 11.00 वा. सु. त्यांचे राहात्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे- पांडुरंग भिमा वडलीक रा. सारोळा बु. ता. जि. धाराशिव हे नात्याने  मयत  जयश्री वडलीक यांचा सासरा असुन यातील नमुद आरोपीने मयत जयश्री वडलीक यांचे कडे वाईट नजरेने बघत होता व दारु पिवून येवून मयत यांना घाण घाण शिवीगाळ करुन शारीरीक व मानसिक त्रास दिल्याने त्यांचे जाचास व त्रासास कंटाळून जयश्री वडलीक यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताची आई- अंजना मनोज साठे, वय 31 वर्षे, रा. क्रांतीनगर सरकारी दवाखान्याचे पाठीमागे अंबेजोगाई ता. अंबेजोगाई जि. बीड ह.मु. संतोष मुंढे यांचे शेतात झोला रोड गंगाखेड ता.जि. परभणी यांनी दि. 15.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.दं.वि. सं. कलम- 306, 504  अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

उमरगा : दोन मोटरसायकलची धडक, एक ठार

Next Post

शेकापूर येथे दोन गटांत हाणामारी, तीन जखमी

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

शेकापूर येथे दोन गटांत हाणामारी, तीन जखमी

ताज्या बातम्या

तुळजापूर समीर पटेल हत्या प्रकरणाने खळबळ; माजी नगराध्यक्ष संतोष कदम अटकेत, १७ आरोपी असल्याची चर्चा!

तुळजापूर समीर पटेल हत्या प्रकरणाने खळबळ; माजी नगराध्यक्ष संतोष कदम अटकेत, १७ आरोपी असल्याची चर्चा!

November 4, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; शाळेतील सोलार बॅटऱ्या, सोन्याचे टॉप्स आणि दोन दुचाकी लंपास

November 4, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव तालुक्यातील कावलदरा येथून २० वर्षीय तरुण बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

November 4, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उसाच्या बगॅसच्या व्यवहारातून श्रीवर्धन ॲग्रो कारखान्यात राडा; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

November 4, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

मद्यधुंद अवस्थेचा फायदा घेत धाराशिवमध्ये व्यक्तीला तीन दिवस डांबले

November 4, 2026

Recent Posts

  • तुळजापूर समीर पटेल हत्या प्रकरणाने खळबळ; माजी नगराध्यक्ष संतोष कदम अटकेत, १७ आरोपी असल्याची चर्चा!
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; शाळेतील सोलार बॅटऱ्या, सोन्याचे टॉप्स आणि दोन दुचाकी लंपास
  • धाराशिव तालुक्यातील कावलदरा येथून २० वर्षीय तरुण बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल
  • उसाच्या बगॅसच्या व्यवहारातून श्रीवर्धन ॲग्रो कारखान्यात राडा; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
  • मद्यधुंद अवस्थेचा फायदा घेत धाराशिवमध्ये व्यक्तीला तीन दिवस डांबले
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!