• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, August 26, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कत्तलीसाठी नेली जाणारी गोवंशीय जनावरे पोलिसांकडून जप्त; एकावर गुन्हा दाखल

admin by admin
May 18, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव  : कत्तलीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या गोवंशीय जनावरे घेऊन जाणाऱ्या एकाला धाराशिव शहर पोलिसांनी रविवारी (ता. १७) सकाळी पकडले. या कारवाईत पोलिसांनी ७० हजार रुपये किमतीची तीन जनावरे जप्त केली असून, याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र मच्छिंद्र मगर (वय ३६, रा. पापनास नगर, तुळजापूर नाका, धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. १७) सकाळी सात वाजेच्या सुमारास खिरणी मळा परिसरातील गुलशन अल्फाज शाळेच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरून आरोपी राजेंद्र मगर हा गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी बेकायदेशीररीत्या घेऊन जात होता. दरम्यान, याची माहिती मिळताच धाराशिव शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत दोन जर्सी व गावरान गायी आणि एक खोंड अशी एकूण ७० हजार रुपये किमतीची गोवंशीय जनावरे मिळून आली. पोलिसांनी ही सर्व जनावरे जप्त केली आहेत. याप्रकरणी पोलिसांच्या वतीने सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलिस ठाण्यात आरोपी राजेंद्र मगर याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५(अ)(१) आणि ९(अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना; राघुचीवाडीत घरफोडी तर डोमगावमध्ये मोटारीचे साहित्य लंपास

Next Post

शिक्षणाच्या मंदिरात ‘पाकिटांची’ कमाल! धाराशिवच्या नामांकित महाविद्यालयात छेडछाडीचे प्रकरण ‘डील’ करून रफादफा!

Next Post
शिक्षणाच्या मंदिरात ‘पाकिटांची’ कमाल! धाराशिवच्या नामांकित महाविद्यालयात छेडछाडीचे प्रकरण ‘डील’ करून रफादफा!

शिक्षणाच्या मंदिरात 'पाकिटांची' कमाल! धाराशिवच्या नामांकित महाविद्यालयात छेडछाडीचे प्रकरण 'डील' करून रफादफा!

ताज्या बातम्या

ठाकरे गटाला धक्का; धाराशिवच्या चार नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

‘ऑपरेशन लोटस’ फेल अन् ओमराजेंचे ‘ऑपरेशन टायगर’ सक्सेस! मल्हार पर्वाची हवा गुल, आता ‘आपला तो बाळ्या…’

August 26, 2026
ठाकरे गटाला धक्का; धाराशिवच्या चार नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

ठाकरे गटाला धक्का; धाराशिवच्या चार नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

August 26, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : ‘मी वन विभागाचा सचिव बोलतोय, अपघात झालाय…’ भाजप तालुकाध्यक्षाला गंडा घालणाऱ्या तोतयावर तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

August 26, 2026
वर्षात फक्त ‘स्थगिती’ दिसली, ‘प्रगती’ नाही! : तानाजी जाधवर यांचा भाजपवर पलटवार

धाराशिवमध्ये ‘घोडेबाजार’वर तानाजी जाधवरांचा घणाघात; ‘नगरसेवक पळवापळवी म्हणजे लोकशाहीची हत्या’

August 26, 2026
भाजपच्या राड्यानंतर आता शिंदे गटात ‘बॉम्ब’ फुटणार; धाराशिवचं नवं पॉवर-प्ले: शिंदे गटात ‘जुने विरुद्ध नवे’ संघर्ष अटळ!

‘ऑपरेशन लोटस’ फुस्स, आता ‘ऑपरेशन टायगर’ची डरकाळी! आलिशान गाडीत राडा अन् मल्हार पाटलांचा संताप!

August 26, 2026

Recent Posts

  • ‘ऑपरेशन लोटस’ फेल अन् ओमराजेंचे ‘ऑपरेशन टायगर’ सक्सेस! मल्हार पर्वाची हवा गुल, आता ‘आपला तो बाळ्या…’
  • ठाकरे गटाला धक्का; धाराशिवच्या चार नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
  • तुळजापूर : ‘मी वन विभागाचा सचिव बोलतोय, अपघात झालाय…’ भाजप तालुकाध्यक्षाला गंडा घालणाऱ्या तोतयावर तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिवमध्ये ‘घोडेबाजार’वर तानाजी जाधवरांचा घणाघात; ‘नगरसेवक पळवापळवी म्हणजे लोकशाहीची हत्या’
  • ‘ऑपरेशन लोटस’ फुस्स, आता ‘ऑपरेशन टायगर’ची डरकाळी! आलिशान गाडीत राडा अन् मल्हार पाटलांचा संताप!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!