• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, July 11, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवच्या शांतिनिकेतन कॉलनीत जागेच्या वादातून वृद्ध महिलेला मारहाण; पाच जणांविरुद्ध आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

admin by admin
May 22, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह
0
SHARES
287
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: येथील शांतिनिकेतन कॉलनी भागात जागेच्या जुन्या वादावरून बेकायदेशीर जमाव जमवून एका ५८ वर्षीय वृद्ध महिलेला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रजियाबी मकबुल सय्यद (वय ५८, रा. शांतिनिकेतन कॉलनी, धाराशिव) यांची शांतिनिकेतन कॉलनी येथील सर्वे नंबर १६४/४ मध्ये जागा आहे. या जागेच्या कारणावरून आरोपी अनिस अहमद सय्यद, वारीस इरशाद सय्यद, तौसीफ मुमशाद मशायक, फैजान मसरत मशायक आणि ईमान मोमीन (सर्व रा. मशायक गल्ली, खाजा नगर, धाराशिव) यांनी १९ मे २०२६ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी यांच्या जागेवर धाव घेतली.

जागेच्या वादाची कुरापत काढून सर्व आरोपींनी फिर्यादी रजियाबी यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केले. तसेच, जातेवेळी ‘जागे नादाला लागल्यास जिवे ठार मारू’, अशी धमकीही दिली.

या धक्कादायक प्रकारानंतर रजियाबी सय्यद यांनी २१ मे २०२६ रोजी आनंदनगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १८९(२), १९१(२), १९०, ११५(२), ३५२, ३५१(२), ३३३ आणि ३२४(४) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

शेत नांगरण्याच्या वादातून कुटुंबावर जीवघेणा हल्ला; महिलांच्या अंगावरील दागिनेही लंपास, भूम तालुक्यात खळबळ

Next Post

इलोव्हा कारमधून विदेशी दारूची चोरटी वाहतूक; स्थानिक गुन्हे शाखेची येडशीत कारवाई, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post
इलोव्हा कारमधून विदेशी दारूची चोरटी वाहतूक; स्थानिक गुन्हे शाखेची येडशीत कारवाई, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

इलोव्हा कारमधून विदेशी दारूची चोरटी वाहतूक; स्थानिक गुन्हे शाखेची येडशीत कारवाई, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

भूम शहरात तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला!

July 11, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंड्यात ‘उपोषणाचा अर्ज’ दिल्याच्या रागातून घरावार जीवघेणा हल्ला!

July 11, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

कळंब तालुक्यात सावकारी त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या! हावरगाव शिवारात लिंबाच्या झाडाला घेतला गळफास; कोल्हे दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल

July 11, 2026
धाराशिव पीक विमा: उच्च न्यायालयाच्या निकालाने शेतकऱ्यांना धक्का, कंपनीला दिलासा

हरवलेल्या विवाहित महिलेला शोधून न्यायालयात हजर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

July 10, 2026
‘हिंदुत्ववादी सरकारनेच आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का?’

‘हिंदुत्ववादी सरकारनेच आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का?’

July 10, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group