• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 30, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्हा काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर; अनेक नव्या चेहऱ्यांना संधी

admin by admin
July 30, 2026
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्हा काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर; अनेक नव्या चेहऱ्यांना संधी
0
SHARES
273
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेनंतर धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीची नवी कार्यकारिणी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीत विविध पदांवर अनुभवी तसेच नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे.

जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी दौलतराव नामदेवराव माने, विलास बाळासाहेब शाळू, नाना दादाराव भोसले, ॲड. सय्यद हुसेन फिरसाहेब इनामदार, आयुब खान अजीज खान पठाण, सयाजीराव विजयकुमार देशमुख, सरफराज हमीद काझी, बाळासाहेब किसनराव गपाट, विजय महेंद्र वाघमारे, ॲड. जावेद रफिउद्दीन काझी, शामराव गणपत भोसले, राजेंद्र पांडुरंग शेंडगे आणि गौरीशंकर सिद्धप्पा मुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खजिनदारपदी अशोक त्र्यंबकराव शेळके यांची निवड करण्यात आली.

सरचिटणीसपदी नितीन शिवलिंग गाडवे, रमेशसिंह परदेसी (गोकुळसिंह), मधुकर पांडुरंग यादव, नादेर उल्ला कलीम उल्ला हुसेनी, बालाजी रूपचंद राठोड, रामचंद्र आलुरे आणि दिलीपराव भोकरे यांना संधी देण्यात आली आहे.

सचिवपदी अशोक प्रभाकर भातलवांडे, अनंतराव साहेबराव घोगरे, श्रीकांत पुरुषोत्तम भालेराव, गजेंद्र हरिदास कदम, बालाजी गजेंद्र बंडगर आणि ॲड. दिलीप शंकरराव सागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय विशेष निमंत्रित म्हणून धीरज अप्पासाहेब पाटील, विश्वास आप्पा शिंदे, नानासाहेब हरिश्चंद्र पाटील, डॉ. स्मिताताई शाहापूरकर, पांडुरंग तात्या कुंभार, मलंग शेख, राजाभाऊ शेरखाने, विजय मुद्दे, आप्पासाहेब पाटील, माधव अण्णा कुतवळ, रणजित दादा पाटील, दादासाहेब खरसडे, ॲड. गाजरे, उस्मान कुरेशी आणि सत्तार अहमद शेख यांचा समावेश करण्यात आला आहे.

नव्या पदाधिकाऱ्यांवर पक्ष संघटन अधिक बळकट करणे, जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करणे आणि काँग्रेसची धोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या नव्या नियुक्त्यांमुळे धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसचे संघटनात्मक काम अधिक गतिमान होईल, असा विश्वास पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Previous Post

“पक्षाचे मालक बनू नका; कार्यकर्त्यांनी आयुष्यभर सतरंज्याच उचलायच्या का?”

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्हा काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर; अनेक नव्या चेहऱ्यांना संधी

धाराशिव जिल्हा काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर; अनेक नव्या चेहऱ्यांना संधी

July 30, 2026
“पक्षाचे मालक बनू नका; कार्यकर्त्यांनी आयुष्यभर सतरंज्याच उचलायच्या का?”

“पक्षाचे मालक बनू नका; कार्यकर्त्यांनी आयुष्यभर सतरंज्याच उचलायच्या का?”

July 30, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजाभवानी मंदिरात दर्शनादरम्यान महिलेच्या गळ्यातील ६० हजारांचे दागिने लंपास

July 30, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

रामलिंग मंदिर परिसरात भाविकाला लुटले; मोबाईल व रोख रक्कम हिसकावली, चौघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
भ्रष्टाचाराची गळती! ८ कोटींचे तुळजापूर बसस्थानक ठरले ‘पांढरा हत्ती’

भ्रष्टाचाराची गळती! ८ कोटींचे तुळजापूर बसस्थानक ठरले ‘पांढरा हत्ती’

July 30, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!