• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, September 20, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव भाजपमधील गटबाजीवर प्रदेशाध्यक्षांची दखल

जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ कुलकर्णींना मुंबईत पाचारण

admin by admin
August 4, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
धाराशिव भाजपमधील गटबाजीवर प्रदेशाध्यक्षांची दखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव |  धाराशिव जिल्हा भाजपमध्ये वाढत्या अंतर्गत गटबाजीची राज्य नेतृत्वाने गंभीर दखल घेतली असून, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांना मुंबईत बोलावून जिल्ह्यातील राजकीय घडामोडींचा आढावा घेतला.

धाराशिव जिल्ह्यात भाजपचे आमदार राणा पाटील यांच्या विरोधात पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी उघडपणे बंड पुकारल्यानंतर जिल्हा भाजपमध्ये दोन गट स्पष्टपणे समोर आल्याचे चित्र आहे. एकीकडे जुन्या आणि निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांचा गट, तर दुसरीकडे आमदार राणा पाटील यांच्या नेतृत्वाखालील गट अशी विभागणी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

रविवारी निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात आमदार राणा पाटील यांच्या कथित एकाधिकारशाहीवर जोरदार टीका करण्यात आली. पक्ष संघटनेत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दत्ताभाऊ कुलकर्णी यांना मुंबईत बोलावून जिल्ह्यातील परिस्थितीची सविस्तर माहिती घेतल्याचे समजते.

याबाबत दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी “संघटनात्मक बांधणी आणि जिल्ह्यातील सुरू असलेल्या घडामोडींवर प्रदेशाध्यक्षांसोबत चर्चा झाली,” एवढीच प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, धाराशिव भाजपमधील वाढत्या गटबाजीवर प्रदेश नेतृत्व कोणती भूमिका घेते आणि पुढील काळात पक्ष संघटनेत कोणते बदल होतात, याकडे कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Previous Post

अमित शहा यांची खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली भेट

Next Post

राणा पाटील आणि त्यांच्या ‘बगलबच्चांना’ मुंबई आणि दिल्लीतून एकाच दिवशी दोन मोठे हादरवणारे झटके!

Next Post
राणा पाटील आणि त्यांच्या ‘बगलबच्चांना’ मुंबई आणि दिल्लीतून एकाच दिवशी दोन मोठे हादरवणारे झटके!

राणा पाटील आणि त्यांच्या 'बगलबच्चांना' मुंबई आणि दिल्लीतून एकाच दिवशी दोन मोठे हादरवणारे झटके!

ताज्या बातम्या

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026
‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

September 19, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी

September 19, 2026
भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले

भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले

September 19, 2026
तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!

तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!

September 19, 2026

Recent Posts

  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
  • ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!
  • उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी
  • भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले
  • तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!