• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नळदुर्ग : ‘आपले घर’ बालगृहातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

admin by admin
August 19, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग – तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील ‘आपले घर’ बालगृहातून एका १४ वर्षीय मुलाला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा हुपरी (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील रहिवासी असलेला पृथ्वीराज हरी काळे (वय १४ वर्षे) हा मुलगा सध्या नळदुर्ग येथील ‘आपले घर’ बालगृहात वास्तव्यास होता.

दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.३० ते १.०० वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने कोणत्याही कारणास्तव त्याला बालगृहातून फूस लावून पळवून नेले. बालगृहाच्या परिसरात शोध घेऊनही मुलगा मिळून न आल्याने अखेर पोलिसांत धाव घेण्यात आली.

पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

याप्रकरणी बालगृहाचे बाल अधीक्षक संदीप राजेंद्र चवले (वय ३० वर्षे, रा. जेवळी, ता. लोहारा, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १८ ऑगस्ट २०२६ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) अन्वये अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नळदुर्ग पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Previous Post

नळदुर्गमध्ये बनावट आरटीओ चलनाची लिंक पाठवून तरुणाला तब्बल ७ लाखांचा गंडा; सायबर पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post

धाराशिव : आंबेवाडी शिवारात वन विभागाच्या पथकावर दगडफेक; शासकीय वाहनाचे नुकसान करत कामात अडथळा, २६ जणांवर बेंबळी पोलिसांत गुन्हा

Next Post
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : आंबेवाडी शिवारात वन विभागाच्या पथकावर दगडफेक; शासकीय वाहनाचे नुकसान करत कामात अडथळा, २६ जणांवर बेंबळी पोलिसांत गुन्हा

ताज्या बातम्या

खरीप २०२० पीक विमा: प्रशासकीय दिरंगाईने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत; १४ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

खरीप २०२० पीक विमा: प्रशासकीय दिरंगाईने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत; १४ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

October 3, 2026
धाराशिव जिल्ह्यात भीषण कोरडा दुष्काळ; हक्काच्या पीक विम्याचे कोट्यवधी रुपये अडकल्याने बळीराजा संकटात

कागदपत्रांची अट न ठेवता पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा

October 2, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : शिवाजी चौकातील किराणा दुकानासमोरून ३२ वर्षीय तरुण बेपत्ता; अज्ञाताने अपहरण केल्याचा संशय, शहर पोलिसांत गुन्हा दाखल

October 2, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; कॉपर वायर, दोन दुचाकींसह अंगणवाडीतील साहित्य लंपास

October 2, 2026
तेरखेडा हायवेवर १९ वर्षीय तरुणाला चिरडून पळून जाणारा टेम्पोचालक जेरबंद

तेरखेडा हायवेवर १९ वर्षीय तरुणाला चिरडून पळून जाणारा टेम्पोचालक जेरबंद

October 2, 2026

Recent Posts

  • खरीप २०२० पीक विमा: प्रशासकीय दिरंगाईने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत; १४ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी
  • कागदपत्रांची अट न ठेवता पिकांचे सरसकट १०० टक्के पंचनामे करा
  • धाराशिव : शिवाजी चौकातील किराणा दुकानासमोरून ३२ वर्षीय तरुण बेपत्ता; अज्ञाताने अपहरण केल्याचा संशय, शहर पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना; कॉपर वायर, दोन दुचाकींसह अंगणवाडीतील साहित्य लंपास
  • तेरखेडा हायवेवर १९ वर्षीय तरुणाला चिरडून पळून जाणारा टेम्पोचालक जेरबंद
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!