• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, March 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

अर्धी जमीन वाटून दिली नाही म्हणून पोराने बापाच्या डोक्यात दगड घालून ठार मारले

कळंब तालुक्यात खळबळजनक घटना

admin by admin
March 11, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
1.3k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

येरमाळा : डोक्यावर कर्ज झाले म्हणून पोराने बापाला अर्धी जमीन वाटून मागितली पण नकार दिल्याने पोराने डोक्यात मोठा दगड घालून खून केल्याची घटना कळंब तालुक्यातील पनगाव येथे घडली.

मयत नामे- देवीदास भाउराव वाघमारे, वय 68 वर्षे यांचा दि. 09.03.2024 रोजी 20.00 ते दि. 10.03.2024 रोजी09.00 वा. सु. पानगाव शिवार शेत गट नं 138 मध्ये अनोळखी व्यक्तीने अज्ञात कारणासाठी डोक्यात दगड मारुन गंभीर जखमी करुन देवीदास यांना ठार मारले. अशा मजकुराच्या मयताची पत्नी रंधावणी देविदास वाघमारे, वय 65 वर्षे, रा. पनगाव ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 10.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, अन्वये येरमाळा पो.ठा. येथे गुन्हा क्र. 59/2024 हा नोंदवला गेला होता.

सदर गुन्ह्यातील.तपासा दरम्यान पथकास गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदर मयत याचा मुलगा याचेवर कर्ज होते तसेच बाप लेकाचे भांडण ही होते त्या अनुषंगाने पथकाने आरोपी नामे-बालाजी देवीदास वाघमारे, वय 25 वर्षे, रा. पनगाव ता. कळंब जि. धाराशिव यास ताब्यात घेवून त्याच्याकडे गुन्ह्यासंदर्भात चौकशी केली असता त्यांनी काही एक सहकार्य केले नाही. त्यास अधिक विश्वासत घेवून त्याचे कडे चौकशी केली असता त्याने सागिंतले की दि. 09.03.2024 रोजी रात्री साधारण 19.30 वा. सु. मी माझे वडील मयत देवीदास वाघमारे यांच्याकडे माझेवर झालेल्या कर्जाचे अनुषंगाने अर्धी जमीन माझे नावावर करा किंवा जमीन विक्री करुन मला पैसे द्या जेणेकरुन माझेवरील कर्ज परतफेड करु शकेल असे सांगीतले असता वडीलांनी नकार दिल्याने मला वडीलांचा राग आल्याने मी वडील देवीदास वाघमारे यांचे डोक्यात मोठा दगड मारुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले व तेथून निघून गेलो अशी गुन्ह्याची कबुली दिल्यावरुन सदर गुन्‌ह्यातील इसम नामे बालाजी देवीदास वाघमारे, वय 25 वर्षे, रा. पनगाव ता. कळंब जि. धाराशिव यास अटक करण्यात आली.

Previous Post

अभिमन्यू की बसवराज ? भाजप मध्ये मतभिन्नता …

Next Post

धाराशिवमध्ये अवैध कत्तल खान्यावर छापा, दोन जणांवर गुन्हा दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिवमध्ये अवैध कत्तल खान्यावर छापा, दोन जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group