• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, September 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नळदुर्ग : अश्विनी पोळ प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पोळ यांच्या आत्महत्येप्रकरणी पती, सासू, सासरा आणि आत्याविरुद्ध नळदुर्ग पोलिसांत गुन्हा

admin by admin
September 4, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : नळदुर्ग किल्ल्यातील उपळी बुरुजावरून तीन मुलांसह उडी घेतलेल्या राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी मनोहर पोळ यांच्या आत्महत्येप्रकरणी आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अश्विनी पोळ यांचे वडील तानाजी मोहिते (रा. व्हंताळ, ता. उमरगा ) दिलेल्या तक्रारीवरून त्यांचे पती, सासू, सासरे आणि आत्या अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक त्रासाला कंटाळून अश्विनी यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या वडिलांनी तक्रारीत केल्याची माहिती आहे.

गुरुवारी दुपारी नळदुर्ग किल्ल्यातील उपळी बुरुजावरून अश्विनी यांनी आपल्या तीन मुलांसह उडी घेतली होती. या घटनेत अश्विनी आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अभिजित यांचा मृत्यू झाला होता. तर अडीच वर्षांच्या जुळ्या मुली वीरा आणि क्रांती गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचारादरम्यान क्रांती हिचाही मृत्यू झाला, तर वीरा गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे.

अश्विनी पोळ या राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू असून त्या महाराष्ट्र सुरक्षा दलात कार्यरत असल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूने कुस्ती क्षेत्रासह परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल झालेल्या चौघांवर करण्यात आलेल्या आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करीत आहेत.

Previous Post

विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?

ताज्या बातम्या

नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

नळदुर्ग : अश्विनी पोळ प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

September 4, 2026
विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?

विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?

September 4, 2026
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

‘व्हिजन २०३०’ ला काळी फीत! शिक्षक दिनीच गुरुजींचा एल्गार, ‘प्रमोशन घोटाळा’ आणि शाळा एकत्रीकरणाविरुद्ध साखळी उपोषण!

September 4, 2026
नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

September 4, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी चोरीच्या घटना; रोख रकमेसह मोबाईल, दुचाकी व किराणा माल लंपास

September 3, 2026

Recent Posts

  • नळदुर्ग : अश्विनी पोळ प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
  • विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?
  • ‘व्हिजन २०३०’ ला काळी फीत! शिक्षक दिनीच गुरुजींचा एल्गार, ‘प्रमोशन घोटाळा’ आणि शाळा एकत्रीकरणाविरुद्ध साखळी उपोषण!
  • नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू
  • धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी चोरीच्या घटना; रोख रकमेसह मोबाईल, दुचाकी व किराणा माल लंपास
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!