• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, September 20, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कळंब आणि नळदुर्गमध्ये चोरी

admin by admin
March 15, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब :फिर्यादी नामे-सुर्यकांत नामदेवराव ढवळे, वय 70 वर्षे, रा. पुर्नवसन सावरगाव, खंडोबा मंदीर जवळ कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांचे अंदाजे 43,000 ₹ किंमतीचे महिंद्रा मॅक्स पिकअप क्र एमएच 10 के. 8386 इंजिन नं MA1ZA2ABA31L34962 दि. 10.03.2024 रोजी 23.30 ते दि. 11.03.2024 रोजी 05.00 वा. सु. फिर्यादी सुर्यकांत ढवळे यांचे राहात्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुर्यकांत ढवळे यांनी दि.14.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग : दि. 12.03.2024 रोजी 00.30 ते 05.00 वा. सु. टोरंट सोलर लिमीटेड होर्टी येथे शेत गट नं 264, 230, 336 1/1 मधील पवनचक्कीचे आर्थिक कॉपर वायर 660 मिटर अंदाजे 90,000 ₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अमोल रामचंद्र कुंभार, वय 40 वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी टोरंट सोलारजन लिमीटेड कंपनी होर्टी रा. ओमनगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.14.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

फसवणूक

उमरगा : दगडधानोरा, ता. उमरगा जि. धाराशिव येथील- राजु भाउराव शिंदे, वय 52 वर्षे हे दि. 14.03.2024 रोजी 09.30 वा. सु.उमरगा येथुन तुरोरी कडे नौकरीस जात असताना एनएच 65 रोडवरील भागीरथी धाब्याचे थेडे अंतरावर पुढे चार अनोळखी इसम दोन मोटर सायकलवर येवून राजु शिंदे यांना पोलीस अधिकारी असल्याची बतावनी करुन तुमचे मोटरसायकलचे गाडीचे लायसन व कागदपत्र दाखवा म्हणून कागदपत्रे बघून त्यांचे गळ्यातील 02 तोळ्याचे सोन्याचे लॉकेट अंदाजे 24,000 ₹ किंमतीचे गळ्यातुन काडून खिशात ठेवा गळ्यात घालून कुठे फिरता असे म्हणून फसवणुक करुन त्या चार भामट्यांनी हातचलाखीने शिंदे यांचे नमूद सुवर्ण दागिणे लांब‍विले. अशा मजकुराच्या राजू शिंदे यांनी दि.14.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पोलीस ठाणे उमरगा येथे भा.दं.वि.सं. कलम- 170, 419, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

ढोकी आणि आंबी येथे हाणामारी, दोन जखमी

Next Post

ढोकी, परंडा, भूम येथे हाणामारी, तीन जखमी

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

ढोकी, परंडा, भूम येथे हाणामारी, तीन जखमी

ताज्या बातम्या

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026
‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

September 19, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी

September 19, 2026
भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले

भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले

September 19, 2026
तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!

तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!

September 19, 2026

Recent Posts

  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
  • ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!
  • उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी
  • भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले
  • तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!