• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 24, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

येरमाळ्याजवळ शेतीच्या वादावरून एकाचा खून

admin by admin
May 1, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

येरमाळा : आरोपी नामे-1)जितेंद्र दत्तु पवार, वय 35 वर्षे, रा. वडगाव ज, ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.29.04.2024 रोजी 17.30 वा. सु. वडगाव ज. येथे मयत नामे- दत्तु शाहु पवार, वय 60 वर्षे, रा. वडगाव ज. ता. कळंब जि. धाराशिव यांना शेती चे वादाचे कारणावरुन नमुद आरोपीने शिवीगाळ करुन चाकुने छातीच्या डावे बाजूस मारुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले. व मयताची पत्नी तारामती दत्तु पवार ही भांडण सोडवण्यास आली असता त्यासही नमुद आरोपीने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने पोटात चाकूने वार करुन गंभीर जखमी केले.अशा मजकुराच्या मयताचा मुलगा फिर्यादी नामे- आकाश दत्तु पवार, वय 28 वर्षे, रा. वडगाव ज. ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.30.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे 302, 307, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

हाणामारीचे चार गुन्हे दाखल

अंबी : आरोपी नामे-1)हनुमंत नारायण गाढवे, 2) तेजस हणुमंत गाढवे, 3) सर्जेराव हौसेराव गाढवे, 4) सतिश सर्जेराव गाढवे सर्व रा. देउळगाव ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.29.04.2024 रोजी 06.30 वा. सु. देवुळगाव शिवार येथील शेत गट नं 111 मध्ये फिर्यादी नामे- नामदेव लिंबराज गाढवे, वय 24 वर्षे, रा. देउळगाव ता. परंडा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेत मोजण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- नामदेव गाढवे यांनी दि.30.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन अंबी पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

कळंब : आरोपी नामे-1)अनिकेत नितीन कांबळे, 2) आदित्य नितीन कांबळे, दोघे रा. कल्पना नगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 30.04.2024 रोजी 18.00 वा. सु. गणेश नगर कळंब येथे फिर्यादी नामे- सुरेंद्र महादेव गाडे, वय 35 वर्षे, रा.कल्पना नगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांना व भावाचा मुलगा-संकेत अनिल गाडे, भाचा- प्रणव ज्ञानोबा टोपे यांना नमुद आरोपींनी फिर्यादीच्या भावाचा मुलगा व भाचा यांना मारहाण केल्याने ते विचारण्यास गेल्याचे कारणावरुन शिवगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे सुरेंद्र गाडे यांनी दि.30.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : आरोपी नामे-1)शशिकांत दासराव फाटक, रा. कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 28.04.2024 रोजी 20.00 वा. सु. फाटक यांची मिलसमोर कळंब ता. कळंब जि. धाराशिव येथे फिर्यादी नामे- सुग्रीव बप्पा चौरे, वय 20 वर्षे, रा. तुकुचीवाडी ता. केज जि. बीड हे व चालक फाटक यांच्या मिलवर डीओसी भरण्यासाठी गेले असता नमुद आरोपींनी गाडीचे संपुर्ण पेपेर झेरॉक्स दिल्याशिवाय गडी बाहेर काढता येणार नाही असे म्हणून नमुद आरोपीने महादेव चौरे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादी हे भांडण सोडवण्यास गेले असता त्यासही नमुद आरोपीने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुग्रीव चौरे यांनी दि.29.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे 324, 323, 504 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा  : आरोपी नामे-1)दत्तु शाहु पवार, रा. वडगाव ज,ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.29.04.2024 रोजी 06.30 वा. सु. वडगाव येथे फिर्यादी नामे- जितेंद्र दत्तु पवार, वय 34 वर्षे, रा. वडगाव ज, ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने चोराखळी येथील दोन एकर जमीनीचे नुकसान भरपाई व पिक विमा मला दे या कारणावरुन शिवीगाळ करुन कुह्राडीने डावे हातावर मारुपन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- जितेंद्र पवार यांनी दि.29.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे 324,506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

Previous Post

ज्यांनी तुमचे पाणी थांबवले त्यांना तुम्ही मतदान करताल का – नरेंद्र मोदी ( VIdeo )

Next Post

धाराशिवमध्ये स्कॉर्पिओ कारची चोरी

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिवमध्ये स्कॉर्पिओ कारची चोरी

ताज्या बातम्या

उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

गणेशोत्सवात शांतता राखण्यासाठी धाराशिव पोलिसांचा दणका; ५ ठाण्यांतील १२४ सराईत गुन्हेगारांना तालुक्यांतून हद्दपारीचे आदेश

September 24, 2026
‘माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना करमतच नाही’; ओमराजेंचा राणा पाटलांवर थेट हल्लाबोल!

‘माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना करमतच नाही’; ओमराजेंचा राणा पाटलांवर थेट हल्लाबोल!

September 24, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

“एकदा जनतेतून निवडणूक लढवा, मग स्वतःची लायकी कळेल!”; ओमराजेंचा दानवेंना पलटवार

September 24, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

लोहारा खुर्द येथे थरार : घर व शेती विकण्याच्या वादातून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या; स्वतःच्याही पोटात खुपसली सुरी

September 24, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

कडोदरा-व्हंताळा रोड : पिकअपमधून गोवंशाची अवैध वाहतूक उमरगा पोलिसांनी पकडली

September 24, 2026

Recent Posts

  • गणेशोत्सवात शांतता राखण्यासाठी धाराशिव पोलिसांचा दणका; ५ ठाण्यांतील १२४ सराईत गुन्हेगारांना तालुक्यांतून हद्दपारीचे आदेश
  • ‘माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना करमतच नाही’; ओमराजेंचा राणा पाटलांवर थेट हल्लाबोल!
  • “एकदा जनतेतून निवडणूक लढवा, मग स्वतःची लायकी कळेल!”; ओमराजेंचा दानवेंना पलटवार
  • लोहारा खुर्द येथे थरार : घर व शेती विकण्याच्या वादातून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या; स्वतःच्याही पोटात खुपसली सुरी
  • कडोदरा-व्हंताळा रोड : पिकअपमधून गोवंशाची अवैध वाहतूक उमरगा पोलिसांनी पकडली
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!