• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, June 19, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव : ऑनलाईन युपी आयद्वारे फसवणूक करणारा भामटा गजाआड

admin by admin
May 17, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : ऑनलाईन युपी आयद्वारे फसवणूक करणारा भामटा गजाआड
0
SHARES
1.2k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – धाराशिव तालुक्यातील नितळी येथील एका महिलेच्या बँक खात्यावरील ९८ हजार रुपये रक्कम ऑनलाईन युपी आयद्वारे काढून फसवणूक करणाऱ्या परभणी जिल्ह्यातील एका भामट्यास सायबर पोलिसांनी गजाआड केले आहे.

दि.22.06.2023 ते दि. 28.06.2023 चे दरम्यान फिर्यादी नामे लक्ष्मीबाई महादेव काकडे रा. नितळी, ता. जि. धाराशिव यांचे बॅक खात्यातुन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने युपीआय द्वारे रक्कम काढून फसवणुक केली होती. याबाबत सायबर पोलीस ठाणे धाराशिव येथे गुरनं 17/2023 कलम 419, 420 भादवि सह 66(सी), 66(डी) महिती तंत्रज्ञात सुधारणा अधिनियम 2008 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्ह्याचे तपासा दरम्यान श्रीमती बबीता वाकडकर, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे धाराशिव, सहाय्यक पोलीस निरीक्षक, संदीप सावळे, पोहेकॉ/ राहुल नाईकवाडी, पोलीस नाईक प्रवीण बांगर पोलीस अमंलदार प्रकाश भोसले, शशिकांत हजारे, महिला पोलीस अमंलदार महादेवी व्हंदरगुंडे यांनी सदर गुन्ह्याच्या तांत्रिक विश्लेषण केले असता फसवणुक झालेली एकुण रक्कम 98,446 ₹ ही एसबीआय खातेधारक सुबाबाई जाधव यांचे खात्यावर जमा असल्याचे माहिती मिळाली . सदरचे खाते त्यांचा मुलगा नामे केशव शेषराव जाधव, रा. पोखरणी ता. गंगाखेड जि. परभणी याने युपी आयद्वारे वापरले असल्याचे निष्पन्न झाले त्यास त्याचे पत्यावर जावून शोध घेतला असता त्याठिकाणी मिळून आला त्यास अटक करण्यात आली असुन पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक बी. एस. वाकडकर या करीत आहेत

Previous Post

पंढरपूरला घेवून जाण्याचा बहाणा करून मित्राचा खून

Next Post

तुळजापुरात घरफोडी, सोन्याचे दागिने लंपास

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

तुळजापुरात घरफोडी, सोन्याचे दागिने लंपास

ताज्या बातम्या

उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

धाराशिव पोलिसांचा ‘शस्त्रधाऱ्यांना’ दणका! भूम, वाशी, आनंदनगर, आंबी आणि तामलवाडीत तलवारी अन् कोयत्यासह ५ जण जेरबंद

June 19, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

चोरट्यांचा सुळसुळाट! तुळजापुरातून स्कूटी गायब, तर सांजा शिवारातून सोलर पंप अन् वायर लंपास

June 19, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

धाराशिव जिल्हा हादरला! तुळजापुरात भावाला ठार मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तर मुरुममध्ये लग्नाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक

June 19, 2026
“आम्ही कुठे शिवसेना सोडली? फक्त बॉस बदलला!”

“आम्ही कुठे शिवसेना सोडली? फक्त बॉस बदलला!”

June 19, 2026
कळंब भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार ३ हजारांची लाच घेताना रंगेहाथ; एसीबी धाराशिवची कारवाई

लाचखोर पोलिसाला संशय आल्याने ‘ट्रॅप’ हुकला, पण एसीबीचा दणका; छेडछाडीची तक्रार मिटवण्यासाठी ५ हजारांची लाच मागणाऱ्या शिराढोणच्या कॉन्स्टेबलवर गुन्हा!

June 18, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group