• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, May 1, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

पीक विम्याबाबतचे ते जाचक परिपत्रक मागे घ्यावे

अनिल जगताप यांची राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे याचिका

admin by admin
June 10, 2024
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
पीक विम्याबाबतचे ते जाचक परिपत्रक मागे घ्यावे
0
SHARES
306
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – खरीप हंगाम 2023 साठी केंद्र शासनाने 30 एप्रिल 2024 रोजी काढलेल्या जाचक परिपत्रकाविरुद्ध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल केल्याची माहिती याचिकाकर्ते अनिल जगताप यांनी दिली.या याचिकेची तातडीने दखल घेऊन 25 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

पिक विमा अभ्यासक अनिल जगताप यांनी आज दिनांक 10 जून 2024 रोजी केंद्र शासनाने काढलेल्या 30 एप्रिल 2024 च्या परिपत्रकाविरुद्ध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल केलेली आहे. या परिपत्रकामुळे महाराष्ट्रातील 75 टक्के शेतकऱ्याचे नुकसान होत असून सरसकट नुकसान भरपाई पासून शेतकरी वंचित राहत असल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे हित लक्षात घेऊन जगताप यांनी थेट राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल केलेली आहे.

चालू खरीप हंगामात धाराशिव जिल्ह्यातील पाच लाख साठ हजार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता त्यापूर्वी कंपनीला 639 कोटी रुपये देय रक्कम होती सुरुवातीला 21 दिवस पावसाचा खंड पकडून जिल्हाधिकारी काढलेल्या अधिसूचनेनुसार धाराशिव जिल्ह्यातील 57 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 254 कोटी रुपये अग्रीम रक्कम देण्यात आली. त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पाऊस झाल्याने एक लाख 92 हजार शेतकऱ्यांनी पूर्वसूचना वयक्तिक नुकसानीसाठी पिक विमा कंपनीकडे दिल्या होत्या मात्र केंद्र शासनाने 30 एप्रिल 2024 रोजी परिपत्रक काढून एखाद्या महसूल मंडळातील विमा भरलेल्या क्षेत्रापैकी 25 टक्के क्षेत्रात पेक्षा जास्त पूर्व सूचना आल्या तर वैयक्तिक नुकसानी पासून ते मंडळ वंचित ठेवण्याचा अजब फतवा काढला होता. नवीन परिपत्रकानुसार धाराशिव जिल्ह्यात 37574 शेतकऱ्यांना 39 कोटी 52 लाख रुपये चे वितरण केले गेले मात्र या नवीन नियमाचा फटका बसून जिल्ह्यातील 32 महसूल मंडळी एकही रुपया न मिळता नुकसान भरपाई पासून वंचित आहे. नवीन परिपत्रका नुसार सरसकट शेतकऱ्यांना केवळ साडेतीन हजार रुपये नुकसान भरपाई प्रति हेक्टर मिळणार असून यापूर्वीच पाच हजार रुपये अग्रीम दिल्याने दीड हजार रुपये विमा कंपनीला परत देण्याची नामुष्की शेतकऱ्यावर आली होती.

या सर्व बाबींचा व महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर होत असलेला अन्याय लक्षात घेऊन अनिल जगताप यांनी आज थेट राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल केलेली आहे. एकापेक्षा अधिक जिल्ह्याचा संदर्भ असेल आणि नुकसानीची व्याप्ती 25 लाखापेक्षा जास्त असेल तर पिक विमा शासन निर्णय 26 जून 2023 नुसार थेट राज्य तरी तक्रार निवारण समितीकडे याचिका दाखल करता येते त्यानुसार ही याचिका दाखल केली आहे लवकर सुनावणी होऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळेल. 30 जून 2024 चे परिपत्रक रद्द करून विमा भरते वेळेस 26 जून 2023 च्या परिपत्रकानुसार नुकसान भरपाई देण्यात आली देण्यात यावी अशी प्रमुख मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे हित लक्षात घेऊन केंद्र शासनाने अचानक पणे काढलेल्या 30 एप्रिलच्या परिपत्रकाविरुद्ध राज्यस्तरीय समितीकडे याचिका दाखल केली असून 26 जून 2023 च्या परिपत्रकानुसारच विमा नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केलेली आहे अशा आहे लवकरच सुनावणी होऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळेल.
– अनिल जगताप ( याचिकाकर्ते )

 

Previous Post

तुरोरी आणि कळंब येथे चोरीची घटना

Next Post

धाराशिव जिल्ह्यात हाणामारीचे चार गुन्हे दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव जिल्ह्यात हाणामारीचे चार गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कळंबमध्ये साडेचार लाखांची घरफोडी, तर धाराशिवमध्ये दुचाकी चोरी; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल

April 30, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

खामसवाडीत तरुणांना जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण; आठ जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

April 30, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

धाराशिव जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या दोन धक्कादायक घटना; वाशी आणि मुरुम पोलिसांत पोक्सोअंतर्गत गुन्हे दाखल

April 30, 2026
भूम नगरपरिषदेतील मनमानी कारभार आणि भ्रष्टाचाराविरोधात १५ नगरसेवकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

भूम नगरपरिषदेतील मनमानी कारभार आणि भ्रष्टाचाराविरोधात १५ नगरसेवकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

April 30, 2026
धाराशिव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी केवळ २१ टक्के

कोकणातील हापूसप्रमाणे धाराशिवच्या केशर आंबा उत्पादकांनाही नुकसान भरपाई द्या!

April 30, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group