• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, August 25, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

राष्ट्रीय महामार्गावर चाकूचा धाक दाखवून वाहनातील डिझेल चोरी करणारा आरोपी जेरबंद

admin by admin
June 20, 2024
in क्राईम
Reading Time: 1 min read
राष्ट्रीय महामार्गावर चाकूचा धाक दाखवून वाहनातील डिझेल चोरी करणारा आरोपी जेरबंद
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : फिर्यादी नामे-सुदाम शेषेराव मोराळे, वय 31 वर्षे, रा. तुकूचीवाडी ता. केज जि. बीड यांचे ताब्यातील कंटेनर गाडी क्र एमएच 44 यु 9817 ही बावी शिवारातील तुळजाई पेट्रोल पंपाचे समोर रोडवर लावून झोपले असता अनोळखी पाच व्यक्तीने दि. 19.06.2024 रोजी 01.40 वा. सु. सुदाम मोराळे यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करुन गाडीतील अंदाजे 7280 ₹ किंमतीचे गाडीतले डिझेल व रोख रक्कम 2,000 ₹ असा एकुण 9,280 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला.

याप्रकरणी फिर्यादी नामे-सुदाम मोराळे यांनी दि.19.06.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुरंन 206/2024 भा.द.वि.सं. कलम 395 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तसेच धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुरनं 159/2024 भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तसेच धाराशिव शहर पोलीस ठाणे येथे गुरनं 272/2024 भा.द.वि.सं. कलम 394 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तसेच पोलीस ठाणे तुळजापूर येथे गुरनं 265/2024 भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहेत.

याप्रकरणी गुप्‍त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक फिक्कट सोनेरी रंगाची बोलेरो गाडी ज्यामध्ये पाच ते सहा इसम दरोडा टाकून मोहा ते कळंब कडे तेर मार्गे जात आहेत अशी तांत्रिक विशलेषनावरुन खात्रीशीर महिती मिळाल्याने पोनि मारुती शेळके धाराशिव ग्रामीण, पोह/1469 माचेवाड, तसेच पोस्टे ढोकी येथील सपोफौ830 सातपुते, पोना/ 1871 क्षिरसागर पोका/529 गोडगे असे पथक रवाना होवून नमुद बोलेरोचा पाठलाग केला असता मोहा शिवारात मिळालेल्या वर्णनची बोलेरो पथकास दिसून आली तीस थांबवण्याचा प्रयत्न केला असता नमुद बोलेरो गाडी ही न थांबता मोहा पारधी पीढी जवळ थांबली त्यामधील पाच इसम पळून जात असताना पथकाने त्यांचा पाठलाग करुन त्यापैकी एकास पथकाने ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव बालाजी उर्फ पुण्या आप्पा शिंदे, वय 37 वर्षे, रा. मोहा ता. कळंब जि. धाराशिव असे सागिंतले. त्यावर पथकाने त्यास अधिक विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्यांनी सागिंतले की, मी व माझे इतर चार साथीदार यांनी नमुद गुन्हे केल्याचे कबुली दिली. यावरुन पथकाने त्याच्या ताब्यातुन अंदाजे 5,36,000₹ किंमतीचे डिझेलचे प्लॅस्टीकचे केन्डे, मोबाईल फोन, लोखंडी रॉड, एक लोखंडी चाकू बांगडी पाईप, बोलेरो गाडी असा माल जप्त करुन पुढील कार्यवाही कामी नमुद आरोपीस धाराशिव ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात दिले.

Previous Post

पार्डी : ऊस तोडणीच्या पैश्यावरून तरुणाची आत्महत्या

Next Post

धाराशिव शहरात चोरीचे तीन गुन्हे दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव शहरात चोरीचे तीन गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

तुळजाभवानी मंदिराला आता ‘एमएसएफ’चे भक्कम सुरक्षा कवच ११६ अधिकारी-जवानांची तैनाती;

तुळजाभवानी मंदिराला आता ‘एमएसएफ’चे भक्कम सुरक्षा कवच ११६ अधिकारी-जवानांची तैनाती;

August 25, 2026
धाराशिवमध्ये मोटारसायकल चोरटा जेरबंद; चार दुचाकी जप्त

धाराशिवमध्ये मोटारसायकल चोरटा जेरबंद; चार दुचाकी जप्त

August 25, 2026
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

१ कोटींचा ‘घोडेबाजार’ लिक, १४० कोटींचा मलिदा लाडक्यांना, अन् नगराध्यक्षांचा ‘आमचं ठरलंय’ बॉम्ब!

August 25, 2026
तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

August 24, 2026
तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

August 23, 2026

Recent Posts

  • तुळजाभवानी मंदिराला आता ‘एमएसएफ’चे भक्कम सुरक्षा कवच ११६ अधिकारी-जवानांची तैनाती;
  • धाराशिवमध्ये मोटारसायकल चोरटा जेरबंद; चार दुचाकी जप्त
  • १ कोटींचा ‘घोडेबाजार’ लिक, १४० कोटींचा मलिदा लाडक्यांना, अन् नगराध्यक्षांचा ‘आमचं ठरलंय’ बॉम्ब!
  • तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!
  • तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!